Monday, September 28, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : जोडभावी पेठ पोलीस ठाणे ठरले ‘नंबर वन’ ; शहर व जिल्ह्यातून मारली ‘बाजी’

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 November 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांनी राज्यातील सर्वोत्तम अकरा पोलिस ठाण्यांची यादी जाहीर केली. यात सोलापूर पोलिस आयुक्तालयातील जोडभावी पेठ पोलिस ठाणे ‘नंबर वन’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.

उत्कृष्ट पोलिस ठाणे निवडण्यासाठी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त व परिक्षेत्रीय विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडून माहिती मागविण्यात आली होती. याआधारे सर्वोकृष्ट ११ पोलिस ठाण्यांची निवड करण्यात आली. यात प्रथम माहिती अहवाल, चोरीस गेलेली आणि बेवारस वाहने, हरवलेले व्यक्ती, अनोळखी मृतदेह, छायाचित्र संग्रह, पोलिस पडताळणी सेवा, नेहमीचे प्रश्न निविदा, विविध परवानांची माहिती, पारपत्र स्थिती, वाहतूक सूचना व कारवायांसह विविध निकषांच्या आधारे सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांची निवड करण्यात आली.

या यादीत अमरावती परिक्षेत्रातील बाभूळगाव पोलिस ठाणे (यवतमाळ), औरंगाबाद परिक्षेत्र सेवली पोलिस ठाणे (जालना), कोकण परिक्षेत्र कणकवली पोलिस ठाणे (सिंधुदुर्ग), पोलिस आयुक्त ठाणे शहर महात्मा फुले चौक पोलिस ठाणे, कोकण परिक्षेत्र सावंतवाडी पोलिस ठाणे (सिंधुदुर्ग), पोलिस आयुक्त सोलापूर शहर जोडभावी पोलिस ठाणे, पोलिस आयुक्त ठाणे शहरातील कासार वडवळी पोलिस ठाणे. अमरावती परिक्षेत्र मारेगाव पोलिस ठाणे (यवतमाळ), पोलिस आयुक्त बृहन्मुंबई विनोबा भावेनगर पोलिस ठाणे, नाशिक परिक्षेत्र राजूर पोलिस ठाणे (नगर) यांचा समावेश आहे.

उत्कृष्ट पोलीस ठाणे (Best Police Station) निवडण्यासाठी सर्व पोलीस आयुक्त व परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडून माहिती मागविण्यात आली होती. ही माहिती सर्व घटक प्रमुखांकडून या कार्यालयास प्राप्त झाली आहे. सर्वाधिक प्राप्त गुणांनुसार सर्वोत्कृष्ट ११ पोलीस ठाण्यांची निवड करण्यात आली आहे.

खालील घटक प्रमुखांनी आपल्या पोलीस ठाण्यांना भेट देऊन पोलीस ठाण्याला देण्यात आलेल्या गुणांची / आकडेवारीची पडताळणी करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल १० दिवसाच्या आत अपर पोलीस महासंचालक (का. व सु.) यांना सादर करावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

बातमीसाठी संपर्क : प्रशांत कटारे (9028212671,7350190838)

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग : पोलीस आयुक्त हरीश बैजल यांचे आदेश ; मंगळवार रात्री बारापर्यंत कडक जमावबंदी ; हे आहे कारण

Next Post

सोलापूर : वैतागलेल्या एसटी चालकाने एसटी बसच चोरून नेली ; गुन्हा दाखल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : वैतागलेल्या एसटी चालकाने एसटी बसच चोरून नेली ; गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001134
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group