सोलापूर : सोलापूर महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी कोरोनाच्या नव्या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोमवारी नवे आदेश काढले आहेत.
आयुक्त शिवशंकर यांनी काही निर्बंध घातले आहेत. कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रणकामी सोलापूर महानगरपालिका क्षेत्रासाठी आदेश व सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना पुढील प्रमाणे आहेत….


















