Tuesday, May 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर | काँग्रेस मधून खरटमल ‘आऊट’ | यलगुलवार सर ‘मैदानात’| अब आयेगा मजा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 December 2021
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी तडकाफडकी काँग्रेसला सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले. काँग्रेसने घराघरात मनामनात हे अभियान  राबवले यामध्ये प्रत्येक कार्यक्रमात सुधीर खरटमल यांनी सहभाग घेतला. भाजपवर सडकून टीका केली त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांत नवचैतन्य आले, पण अचानक खरटमल यांनी कोणालाही माहिती न होता सुशीलकुमार शिंदे ऐवजी शरद पवारांना आपला नेता मानले आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. आता खरटमल यांची कमी काहीशी भासत असताना त्यांची कसर काँग्रेसची सोलापुरातील तोफ समजले जाणारे माजी आमदार ज्येष्ठ नेते प्रकाश यलगुलवार यांनी भरून काढली आहे ते आता मैदानात आले आहेत.

सोलापूर शहर कॉंग्रेस पक्षाचे माजी आमदार, माजी महापौर, आजी माजी नगरसेवक, आजी माजी ब्लॉक अध्यक्ष, फ्रंटल सेल पदाधिकाऱ्यांची वार्डनिहाय बैठका व जनजागरण अभियान राबविणे या विषयी महत्वाची बैठक कॉंग्रेस भवन सोलापूर येथे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी आमदार निर्मला ठोकळ, प्रदेश सरचिटणीस विश्वनाथ चाकोते, जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

गुरुवारपासून आगामी महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात वार्डनिहाय बैठका व जनजागरण अभियानाची सुरुवात पूर्व भागातून होणार आहे.

यावेळी बोलताना माजी आमदार प्रकाश यलगुलवार म्हणाले की, खोटे आश्वासने देऊन सोलापूर महापालिकेत भाजप सत्तेवर आली पण पाच वर्षात साधे पाणी देऊ शकले नाही, स्मार्ट सिटीचा बट्ट्याबोळ, विकासकामे ठप्प, हद्दवाढ भागाकडे दुर्लक्ष, भाजपच्या आमदार खासदारांनी काहीही विकासकामे केली नाही. सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरसाठी अनेक विकासकामे केली आहेत यामुळे लोकांच्या मनात कॉंग्रेस आहे. जनता भाजपला कंटाळली आहे आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत नाकर्त्या सत्ताधारी भाजपला हटविण्यासाठी कॉंग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी वार्डावार्डात जाऊन घरोघरी जाऊन काँग्रेसचे काम पोहोचवा आणि सोलापूर महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा असे आवाहन केले.

याबैठकीस गटनेते चेतन नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, प्रदेश चिटणीस अलका राठोड, प्रदेश चिटणीस किसन मेकाले, नरसिंह आसादे,  माजी महापौर आरिफ शेख, नगरसेवक शिवा बाटलीवाला, रियाज हुंडेकरी, नरसिंग कोळी, हाजी तौफीक हत्तुरे, विनोद भोसले, स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, नगरसेविका परवीन इनामदार, फिरदोस पटेल, महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, प्रदेश चिटणीस  मनिष गडदे, ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड, अरुण साठे, युवक कॉंग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे, NSUI अध्यक्ष गणेश डोंगरे, देवेंद्र भंडारे, जेम्स जंगम, हारून शेख, दत्तू बंदपट्टे, अनिल पल्ली, मधुकर आठवले, NK क्षीरसागर, सुरेश तोडकरी, उपेंद्र ठाकर, फ्रंटल सेलचे भिमाशंकर टेकाळे, अशोक कलशेट्टी, पशुपती माशाळ, लक्ष्मीनारायण दासरी, सायमन गट्टू, बसवराज म्हेत्रे, हाजीमलंग नदाफ, पवन गायकवाड, तिरुपती परकीपंडला, गणेश साळुंखे, सैफन शेख, योगेश मार्गम, विवेक कन्ना, रफिक इनामदार, अनिल मस्के, श्रीधर काटकर, जाबिर अल्लोळी, रमेश फुले, युवराज जाधव, पांडुरंग चौधरी, नूर अहमद नालवार, संजय गायकवाड, सागर शहा, सुभाष वाघमारे, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : सिद्धेश्वर कारखाना निवडणूक | 56 अर्ज दाखल | काडादिंचा अर्ज अजूनही दाखल नाही, गुरुवारी शेवटचा दिवस

Next Post

ब्रेकींग : वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांचे निलंबन मागे?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांचे निलंबन मागे?

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979086
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group