Sunday, October 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आमदार प्रणिती शिंदेंच्या प्रयत्नांना मोठे यश ; सोलापूर येथील संपूर्ण चिंचोळी ‘MIDC’ D प्लस झोनमध्ये समाविष्ठ

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 December 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : सोलापूर संपूर्ण चिंचोळी औद्योगिक वसाहत डी प्लस झोनमध्ये समाविष्ट केल्यानिमित्त आ. प्रणिती शिंदे यांचा सोलापूर इंडस्ट्रिज असोसिएशनकडून सत्कार करण्यात आला. सोलापूरातील सर्वात मोठी चिंचोळी औद्योगिक वसाहत (MIDC) जवळपास 2500 एकरात विस्तारलेली, अनेक लहान, मोठे उद्योग ज्यामुळे सोलापूर तसेच आसपासच्या गावामधील लोकांना रोजगार उपलब्ध झाले. 

अशी ही औद्योगिक वसाहत शासकीय धोरणामुळे डी व डी प्लस श्रेणीमध्ये विखुरली गेली होती. वास्तविकपणे ही एकच औद्योगिक वसाहत पण दोन तालुक्यामध्ये वसलेली असल्यामुळे दोन वेगवेगळ्या श्रेणीमध्ये विभाजन झाले ज्यामुळे एकाच ठिकाणी असलेल्या उद्योगांमध्ये शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीमध्ये दुजाभाव निर्माण झाला होता व त्याचा परिणाम येथील उद्योग आणि रोजगारावर होत होता. येथील इंडस्ट्रिज असोसिएशनने हे प्रकरण शासनाच्या निदर्शनास आणून दिले परंतू यावर तोडगा निघत नव्हता. सोलापूरचे आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांकडे या संदर्भात पाठपुरावा केल्यामुळे संपूर्ण चिचोळी औद्योगिक वसाहतीला डी प्लस झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले.

त्यानिमित्ताने सोलापूर इंडस्ट्रिज असोसिएशनकडून आमदार प्रणिती शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना असोसिएशनचे अध्यक्ष डी. राम रेड्रडी म्हणाले कि प्रणिती शिंदे वैयक्तिकरित्या या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे येथील उद्योगावर असलेले संकट टळले आहे. त्यांनी शासनस्तरावर हे प्रकरण व्यवस्थितपणे हाताळल्यामुळे सोलापूरच्या औद्योगिक प्रगतीस खुप मोठा हातभार लागला असल्याने त्यांनी नमुद केले.

यावेळी सोलापूर इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष डी. राम रेड्रडी, शरदकृष्ण ठाकरे, वासुदेव बंग व इतर बहुसंख्य उद्योजक उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

कोरफळे गावात 50 वर्ष जुन्या झाडांना ‘हेरिटेज’ दर्जा ; माझी वसुंधरासाठी झेडपीची “एक बैठक अशीही”

Next Post

सोलापूर ‘झेडपी’ शिक्षण विभागाच्या युट्यूब चॅनलला 68 हजार विद्यार्थ्यांची भेट

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर 'झेडपी' शिक्षण विभागाच्या युट्यूब चॅनलला 68 हजार विद्यार्थ्यांची भेट

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002298
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group