Saturday, June 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

कोरफळे गावात 50 वर्ष जुन्या झाडांना ‘हेरिटेज’ दर्जा ; माझी वसुंधरासाठी झेडपीची “एक बैठक अशीही”

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 December 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“एक बैठक माझी वसुंधरासाठी” या अभियानानिमीत्त बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी सीईओ स्वामी बोलत होते. पुढे बोलताना सीईओ स्वामी म्हणाले,

औद्योगिक क्रांती नंतर मानवाने अनेक शोध लावले, मानवी आयुष्यात अनेक सुखसुविधा निर्माण केल्या परंतु हे करत असताना मानवाने निसर्गाची अपरिमीत हानी केली आहे. त्यामुळे आज आपणांस अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. निसर्गाचा ढासळलेला समतोल राखण्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्या वसुंधरेची काळजी घेण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचमहाभूतांचे महत्व जाणून घेवून आपण आपल्या वसुंधरेची काळजी घ्यावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. 

घन कचरा व्यवस्थापनासाठी ग्रामस्थ उदासीन असल्याचे दिसते ते चित्र आता बदलले पाहिजे. या प्रसंगी कोरफळे गावातील 50 वर्षे जुन्या झाडांना हेरिटेज दर्जा देण्यात येऊन या वृक्षां जवळ फलक लावण्यात आले. यावेळी गावातील वाहनांची प्रदुषण चाचणी करण्यासाठी PUC संयंत्र कार्यान्वित करण्यात आले. त्याचे उद्घाटन सीईओ स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. 

याप्रसंगी माझी वसुंधरासाठी समस्त गावकऱ्यांना शपथ देण्यात आली. माझी वसुंधरा अभियानाच्या जनजागृतीसाठी पथनाट्य यावेळी सादर करण्यात आले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी विविध गीत गाऊन कार्यक्रमात रंगत आणली.

याप्रसंगी सभापति अनिल (काका) डीसले, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कौरव आप्पा माने, कोरफळे सरपंच सविता तानाजी शिंदे, उप सरपंच मुद्रुका रामभाऊ संसारे, सहाय्यक जिएसटी आयुक्त मुंबई प्रदीपकुमार आग्रे, गटविकास अधिकारी शेखर सावंत, जि.प.प्रा शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थीनी आदी उपस्थित होते.

कोरफळे येथील कार्यक्रमानंतर पंचायत समिती बार्शी येथे सर्व अधिकारी, ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांची आढावा सभा घेण्यात आली.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : पंढरपूर-मोहोळ रोडवर ४ वाहनांचा विचित्र अपघात | १५ जण जखमी, पाच जखमीची प्रकृती गंभीर

Next Post

आमदार प्रणिती शिंदेंच्या प्रयत्नांना मोठे यश ; सोलापूर येथील संपूर्ण चिंचोळी ‘MIDC’ D प्लस झोनमध्ये समाविष्ठ

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आमदार प्रणिती शिंदेंच्या प्रयत्नांना मोठे यश ; सोलापूर येथील संपूर्ण चिंचोळी 'MIDC' D प्लस झोनमध्ये समाविष्ठ

ताज्या बातम्या

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986184
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group