Wednesday, March 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

कुचन व त्र्यंबकेश्र्वर प्रशालेच्या मुख्याध्यापकासह 14 बीएलओं वर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ; सोलापूर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 August 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : मतदान नोंदणीचे काम करण्यात टाळाटाळ केल्याप्रकरणी तसेच आपल्या शाळेतील शिक्षकांना या मोहिमेत न पाठवल्याबद्दल शहरातील कुचन प्रशाला तसेच त्र्यंबकेश्वर प्रशालेच्या मुख्याध्यापकासह शिक्षक महापालिका कर्मचारी अशा 18 जणांविरोधात उपविभागीय अधिकारी क्रमांक एक सदाशिव पडदूने यांच्या आदेशानुसार उत्तर सोलापूरचे तहसीलदार सैपन नदाफ यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दि ०१/ ०१ / २०२४ या अर्हता दिनांकावर मतदान यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यांत येत असून दिनांक २१ सप्टेंबर ते २१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम पार पाडत आहेत. परंतु काही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक सदरचे काम करण्यास टाळाटाळ करीत होते त्याना वेळोवेळी सूचना देऊनही त्यांनी सदरचे काम करण्यांस नकार दिला त्यांचे विरुध्द निवडणूकीचे कामात केलेल्या कसूरीस अनुसरुन लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कमल १३४ व लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० चे कलम ३२ नुसार सदरबझार पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करणेत आले आहे.

मतदान केंद्र स्तरीय अधिकारी- सेवासदन प्रशाला 2, नू म वि मराठी शाळा 1, त्र्यंबकेश्वर विदयालय 1, म न पा शाळा 3, सरस्वती तुमप्पा प्रशाला 1, सोनामाता आदर्श विद्यालय 1, सिध्देश्वर बालक मंदीर 1, सोलापूर म न पा कर्मचारी 4

मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक- संभाजीराव शिंदे प्रशाला विडी घरकुल- 1, शहा कोठारी 1,

मुख्याध्यापक – त्र्यंबकेश्वर विद्यालय सोलापूर 1, कुचन प्रशाला रविवार पेठ 1

SendShareTweetSend
Previous Post

दुःखद ! सोलापूर जाहिरात असोसिएशनचे अध्यक्ष महेश अंदेली यांचे निधन

Next Post

काँग्रेसच्या संपर्कातील दौला कुमठे यांची एमआयएमने केली या पदावर बोळवण

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

काँग्रेसच्या संपर्कातील दौला कुमठे यांची एमआयएमने केली या पदावर बोळवण

ताज्या बातम्या

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1973135
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group