उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा येथे मागील सात दिवस गुरुचरित्र पारायणाचे आयोजन झाले. शनिवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. ज्ञान माऊली वाघमारे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व भक्तमंडळी व गावकरी तसेच यादवाड, गणेश कोरे, बाळासाहेब भिंगारे,अतिश पाटोळे, रवींद्र हैशेट्टी, किसना भिंगारे, विठ्ठल रेवजे, कबीर सुरवसे, कांबळे भाऊ,तानाजी सुरवसे, अजय रेवजे, राम सुरवसे, सुभाष रेवजे, अण्णा घोडके,मल्लू ऐकेळी, वीरेश रेवजे, तरी समस्त गावकरी व महिला मंडळी उपस्थित होते.


















