Saturday, May 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर झेडपी राष्ट्रध्वज चढविणे आणि उतरविणे काम करणाऱ्या सैपन जमादार यांना रोजंदारी तत्वावर कामावर घ्या

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 August 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रध्वज चढविणे आणि उतरविण्याचे काम प्रामाणिकपणे करणाऱ्या सैपन जमादार यांना रोजंदारी तत्त्वावर कामावर घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष राजू बेळेनवरू यांनी स्वातंत्र्यदिना आंदोलन करून लक्ष वेधले.

सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये गैबीसाब जमादार हे राष्ट्रध्वज चढविणे उतरवण्याचे काम करत होते. 1988 सालामध्ये जमादार यांनी स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. नंतर त्यांचे चिरंजीव मेहबूब जमादार जिल्हा परिषदेचे वाहन मदतनीस यांनी 1988 ते 2019 पर्यंत नियमित सेवानिवृत्त होईपर्यंत जवळपास 30 वर्ष राष्ट्रध्वज चढविणे व उतरवण्याचे काम केले आहे. मेहबूब जमादार हे 31 मे 2019 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.

 त्यादरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील मजूर रामा शंकर जगदाळे यांची राष्ट्रध्वज चढविणे व उतरवण्याकरिता नेमणूक करण्यात आली मात्र जगदाळे यांना रस्त्यावरची कामे व रस्त्याच्या कडेने झाडे जोडपे काढणे या व्यतिरिक्त कोणतेही काम येत नाही. राष्ट्रध्वजाचे काम अत्यंत जोखमीचे व जबाबदारीचे आहे असे कळवल्याने जगदाळे यांना काम देण्यात आले नाही.

 सेवानिवृत्तीनंतरही मेहबूब जमादार हे काम करत होते नंतर त्यांचे चिरंजीव सैपन जमादार यांनी राष्ट्रध्वज चढवणे व उतरवण्याचे काम वडिलांकडून शिकले. त्यांच्या आजारपणाच्या काळात सैपन हाच हे काम करत होता. आता वयोमानानुसार मेहबूब जमादार यांना व त्यांची तब्येत बरी नसल्याने त्यांचा मुलगा सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रध्वज चढवणे व उतरवण्याचे काम करतो. त्यामुळे आता सैपन जमादार यांना रोजंदारी तत्त्वावर जिल्हा परिषदेने नियुक्ती द्यावी अशी मागणी बेळेनवरू  यांनी केली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

राष्ट्रवादीच्या नजीब शेखसाठी? काँग्रेसचा हा नेता शरद पवार व महबूब शेख यांच्या भेटीला ; Solapur

Next Post

राजेश आण्णा कोठे गणेशोत्सव मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी हरिभाऊ सावंत, कार्याध्यक्ष झाले कुणाल मोरे

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

राजेश आण्णा कोठे गणेशोत्सव मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी हरिभाऊ सावंत, कार्याध्यक्ष झाले कुणाल मोरे

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980234
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group