Wednesday, October 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग : सोलापूर जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल | 20 वर्षाच्या तरुणाला जन्मठेप |

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 December 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : एका अल्पवयीन मुलीवर शारीरीक अत्याचार करुन तिचा खुन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 20 वर्षाच्या आरोपीस जन्मठेप शिक्षा ठोठावत  पिडीत मुलीस २ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश जिल्हा न्यायाधीश श्रीमती यु एल जोशी यांनी दिला.

गोरखनाथ भिमा राठोड, वय-२० वर्षे, राहणार वडकबाळ, तालुका दक्षिण सोलापूर, असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या युवकाचे नाव आहे.

20 फेब्रुवारी 2019 रोजी ही घटना पडली होती अल्पवयीन मुलगी ही एकटी घरात असल्याचा फायदा घेत तिला गोड बोलून शेतामध्ये नेले तिच्यावर अत्याचार केला, तिच्या अंगावरील सोने काढून घेतले, तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने तिचा गळा दाबून ती बेशुद्ध झाल्यानंतर आरोपी गोरखनाथ राठोड तिथुन  फरार झाला. या प्रकरणानंतर पीडितेच्या आई-वडीलांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायाधीश श्रीमती यु एल जोशी यांच्या समोर झाली यात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा त्यांनी सुनावली आहे.

या प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदिपसिंग राजपूत यांनी काम  पाहिले तर आरोपीतर्फे अॅड. राजद्र बायस यांनी काम पाहिले. तसेच तपासीक अंमलदार ए.पी.आय, डॉ. नितीन थेटे व कोर्ट पैरवी म्हणून ए. एस. आय विजयकुमार जाधव यांनी काम पाहिले.

जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांच्या युक्तिवादामध्ये महत्वाचे मुद्दे….

● आरोपीने अल्पवयीन मुलीस पळवून नेवून तिचेवर क्रूर अत्याचार करून तिचे अंगावरील दागिने लुटून तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा देवून ०५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली.

●सदर खटल्यातील साक्षीदार हनुमंत भोई याने अल्पवयीन पिडीत मुलीस घटनास्थळावरुन तिच्या आई वडीलांकडे नेवून सोडून सामाजिक भावना जोपासून तिचे प्राण वाचवले त्यामुळे त्याला राष्ट्रपती पदक देणेसाठीची शिफारस पोलीस अधिक्षक कार्यालयामार्फत करण्यात यावी.

●दिवाणी न्यायाधिश वरीष्ठ स्तर सी जैन यांनी अल्पवयीन पिडीत मुलीचा जबाब कोरोना काळात सिव्हील हॉस्पीटल मध्ये जाऊन नोंदवला त्याबद्दल या कार्याची नोंद त्यांचे सव्हिस बुक मध्ये घेण्यात यावी.

● सदर खटल्यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे जिल्हा न्यायाधीश श्रीमती यु. एल. जोशी यांनी अल्पवयीन पिडीत मुलीस मोफत उपचार करण्यात यावे यासाठी यशोधरा हॉस्पीटलला रात्री १०:०० वाजता फोन कला त्यामुळे तिचेवर मोफत अत्याधुनिक उपचार मिळाले व तिचे प्राण वाचले तसेच डी.ए.एल.एस.ए. कडून रु. ३५,०००/- रकमेची मदत औषधोपराचारासाठी मिळवून दिली त्यामुळे न्याय हा सर्वांसाठी घरादारापर्यंत येवून दिला जातो याचि प्रचिती आली याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेणेत यावी.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात गॅस सिलेंडरचा ‘स्फोट’ | गरीब कुटुंबाचे घर उध्वस्त | 2 नंबर झोपडपट्टी इथली घटना

Next Post

सोलापूर : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या विद्यापीठ व सर्व महाविद्यालयांना सक्त सूचनाप

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या विद्यापीठ व सर्व महाविद्यालयांना सक्त सूचनाप

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002450
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group