Thursday, October 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : तिऱ्हे ग्रामस्थ पोहोचले ‘जिल्हाधिकारी व एनएचएआय’च्या कार्यालयात ; केली ही मागणी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 December 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : तिऱ्हे ग्रामपंचायत सरपंच नेताजी सुरवसे, अजय सोनटक्के, गणेश शिंदे, योगीराज पाटील, महेश आसबे, आप्पा कुलकर्णी, प्रदीप सुरवसे, इरफान पठाण या ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण(NHAI) अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

सोलापूर सांगली चार पदरी रस्ता झाल्याने तिऱ्हे गावावरून ब्रिज केला आहे. मात्र या ब्रिज वरून ग्रामस्थांना अनेक अडचणी येत आहेत, त्यामुळे काही अडचणी प्रशासनाच्या समोर मांडण्यात आल्या. सर्व्हिस रोड तसेच बसस्टॉप जवळ ब्रिज खाऊन बोगदा करण्याची मागणी करण्यात आली.

मौजे-ति- हे गावामध्ये डॉ. भैय्यासाहेब वळसंगकर प्रशाला असून या प्रशालेमध्ये ति-हे, पाथरी, शिंगोली, तरटगाव व गावातील व गावाशेजारील वाड्या वस्तीवरील अनेक विद्यार्थी जवळपास 300 ते 350 विद्यार्थी ये-जा करतात या प्रशालेसमोर नेशनल हायवे झाल्याने या रस्त्यावरून वेगाने वाहनाची ये-जा होत आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अपघातास सामोरे जावे लागत आहे.

या ठिकाणी प्रशालेचे मुले-मुली असल्याने त्यांच्या पालकांची वारंवार तक्रार येत आहे त्यामुळे विद्यार्थी घाबरत आहेत म्हणून आपल्या मार्फत सुरक्षेचा विचार करता येथे सर्विस रोड होणे अत्यंत गरजेचे आहे

तिन्हे गावामध्ये बसस्टॉप जवळ येण्यासाठी वयोवृध्द व लहान मुलांना येण्यासाठी रस्ता नसल्याने काही लोक वरुन जाणाऱ्या हायवे रोडवर ये जा करतात त्यामुळे गेल्या आठवड्यात ३ अपघात झाले असून भविष्यात हा रस्ता ओलंडण्यासाठी खूप धोकादायक झाला आहे. सध्या नदीवरील ब्रीज चालू असल्यामुले वाहने सुसाट वेगात जात आहे. आणि तिन्हे येथील नदीकडील बोगदा बसस्टॉप पासून लांब असल्याने लोक वरुन ये जा करतात. त्यामुळे या बसस्टॉपजवळ भूमीगत बोगदा करुन मिळावा. अशी मागणी करण्यात आली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : सोलापूर सिद्धेश्वर यात्रा | जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मागवल्या पालिका व पोलिसांकडून या सूचना

Next Post

सावध व्हा….! ओमिक्रॉन पसरतोय… तज्ज्ञांनी दिला ‘हा’ गंभीर इशारा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सावध व्हा....! ओमिक्रॉन पसरतोय... तज्ज्ञांनी दिला 'हा' गंभीर इशारा

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002482
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group