Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सावध व्हा….! ओमिक्रॉन पसरतोय… तज्ज्ञांनी दिला ‘हा’ गंभीर इशारा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 December 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : ओमिक्रॉनच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर  पंतप्रधान मोदी उद्या महत्त्वाची बैठक घेणार आहेत. केंद्राने मार्गदर्शक सूचना जारी करून राज्यांना सतर्क केले आहे. देशात (Omicron) च्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. आता मेदांता हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. नरेश त्रेहान (Dr. Naresh Trehan) यांनी पुढील ६ ते ८ आठवडे भारतीयांसाठी गंभीर असतील, असा इशारा दिला आहे. चिंता करणे आवश्यक चिंता करणे आवश्यक आहे. ही चिंता काही आठवड्यांपूर्वीच आम्हाला झाली होती. त्यावेळी तो देशात ओमिक्रॉनचा प्रवेश झाला आहे की नाही? असं सुरू होतं. पण आता देशात ओमिक्रॉनचा संसर्ग पसरत आहे. तो भारतात आधीच आहे आणि ओमिक्रॉनची संसर्गजन्य क्षमता ही डेल्टा व्हायरसपेक्षा तीन-चार पट जास्त आहे, असं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डॉ. त्रेहान यांनी म्हणाले. 

वेगाने पसरत आहे आणि ब्रिटन, दुबई, अमेरिकेच्या आकड्यांवरून एक लाट पसरत आहे. एका कॉलेजच्या डॉर्मेटरीमध्ये ९०० विद्यार्थी होते आणि सर्वांना संसर्ग झाला. दुबईत एका पार्टीत ४५ लोक होते आणि ४० जण पॉझिटिव्ह निघाले. यापूर्वी कधीच इतक्या वेगाने संसर्ग पसरलेला नाही. भारतात त्याचे अचूक आकडे माहित नाहीत. कारण जिनोम सिक्वेन्सिंगला वेळ लागतो आणि प्रत्येकाचे जिनोम सिक्वेन्सिंग करता येत नाही, असे त्यांनी सांगितले. 

आता फक्त रुग्णांची वाढती संख्या रोखायची आहे. यासाठी तीन गोष्टी कराव्या लागतील – पहिली म्हणजे चाचण्या वाढवाव्या लागतील. दुसरे, एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला ओमिक्रॉन झाला नसला तरी, त्याचा ओमिक्रॉन केस म्हणून विचार केला पाहिजे. त्यांचे त्याच प्रकारे आयसोलेशन केले पाहिजे. त्यांच्या संपर्कातील सर्वांचा त्वरित शोध घेतला पाहिजे. ज्यांना तो झाला आहे, त्यांनी तातडीने उपचार करावेत. अशा परिस्थितीत एक भीती आहे. अधिक संसर्ग झाल्यास तो किती वेगाने पसरेल आणि किती लोक आजारी पडतील ज्यांना आयसीयूची गरज असेल. 

या काळात रुग्णांचा मृत्यूही होऊ शकतो. पण ही स्थिती काही प्रमाणात आटोक्यात आणता येईल, असं ते म्हणाले. नवीन वर्षाचे सेलिब्रेशन आणि ख्रिसमसच्या सुट्ट्यांबाबतही डॉ. त्रेहान यांनी इशारा दिला. ही एक संधी आहे. पुढे जाऊन मोठ्या गर्दीचे कार्यक्रम होणार आहेत. लग्नं सोहळे झालेत आणि अनेकांना संसर्ग झाला आहे. म्हणूनच ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या हंगामात कडक उपाययोजना केल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, नाईट कर्फ्यू, नाईट क्लब, बार बंद करणे आवश्यक आहे. वेळ खूप चुकीची आहे. पण पुढील ६ ते ८ आठवडे भारतासाठी खूप गंभीर आहेत, असा सतर्कतेचा इशारा डॉ. त्रेहान यांनी दिला.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : तिऱ्हे ग्रामस्थ पोहोचले ‘जिल्हाधिकारी व एनएचएआय’च्या कार्यालयात ; केली ही मागणी

Next Post

सोलापूरात बनावट किसान छाप तंबाखू तोट्याचे रॅकेट सापडले ; पहा मास्टर माईंड कोण?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरात बनावट किसान छाप तंबाखू तोट्याचे रॅकेट सापडले ; पहा मास्टर माईंड कोण?

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979117
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group