Saturday, March 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

चोरी केली आणि घरही पेटवले | पंढरपूर तालुक्यातील या गावातील प्रकार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
31 December 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर :  घरात घुसून चोरी तर केलीच ,पण जाता जाता घरही पेटवून दिल्याची घटना, पंढरपूर तालुक्यातील इसबावी येथे घडली आहे. या घटनेने पंढरपूर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पंढरपूर शहर आणि परिसरात दररोजच होणार्‍या चोर्‍यांनी नागरिकांना भंडावून सोडले आहे. शहर अथवा उपनगरात चोरीच्या घटना घडताना दिसत आहेत. भाविकांच्या चीजवस्तू सुरक्षित नाहीत की नागरिकांच्या घरातील सोने-नाणे ही सुरक्षित राहिलेले नाही. दारात लावलेल्या दुचाकीही चोरीस जात आहेत. या प्रकारांनी नागरिक भयभीत झाले आहेत. अशा परिस्थितीत इसबावी येथे एक वेगळीच घटना समोर आली आहे . येथील शिवाजीनगर परिसरात राहणारे स्टेट बँकेतील निवृत्त कर्मचारी अरुण घोडके यांच्या घरात चोरट्यांनी घुसून चोरी केली आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे . हा प्रकार केवळ चोरीचा आहे की यामागे अजून काही दडलेले आहे याची उकल पोलीस तपासातच होणार आहे.

अरुण घोडके हे कुटुंबासह परगावी गेले असता हा प्रकार घडला आहे. बुधवारी मध्यरात्री त्यांच्या घरात चोर घुसले आणि चोरी करून निघून जाताना घर पेटवून दिले .या आगीमुळे घरातील साहित्य, किमती सामान जळून खाक झाले आहे .पंढरपूर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत ही आग विझवली, परंतु तोपर्यंत घरातील मोठे नुकसान व्हायचे ते झाले होते.अरुण घोडके यांनी या घटनेबाबत पंढरपूर शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिस अधिक तपास करत आहेत.

अग्निशामक दलाच्या वाहनाची पळापळ पाहून सकाळीच काही घडल्याची जाणीव झाली होती परंतु या भागात चौकशी करूनही नेमकी माहिती मिळत नव्हती.इसबावी परिसरात अनेकांना या घटनेची माहिती मिळाली नव्हती पण जेव्हा ही घटना समजली तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला आहे घरात कोणी नाही हे पाहून चोरी होऊ शकते परंतु जाताना घर पेटवून देण्याची काय कारण असू शकते असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे चोरीचा हा नवा प्रकार पाहून अनेकांना हादरा बसला आहे या प्रकाराचा लवकरच छडा लागण्याची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ABVP ने फुकटचा स्टंट करू नये | कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या हितासाठी कोणते काम केले | उत्तर द्यावे

Next Post

शेतकरी महिलेच्या परवानगी विना मुरूम चोरला | पंढरपूरच्या मोठ्या कंपनीवर गुन्हा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

शेतकरी महिलेच्या परवानगी विना मुरूम चोरला | पंढरपूरच्या मोठ्या कंपनीवर गुन्हा

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971567
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group