Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर | संजयमामा शिंदे आले ‘झेडपी’त | मला ही लोक करमाळयाचा मानत नाहीत, माढ्याचाच समजतात | काय घडले झेडपीत

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 January 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जिल्ह्याचे नेते, करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे (MLA Sanjaymama Shinde) हे सोमवारी जिल्हा परिषदेत होते. ते आले म्हटल्यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, (Santosh Dhotre) उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, (Chanchal Patil) पाणी व स्वच्छता विभागाच्या स्मिता पाटील यांनी भेट घेतली. बराच वेळ बंद खोलीत या अधिकाऱ्यांची आमदार संजयमामा यांच्याशी चर्चा झाली. यावेळी सांगोल्याचे सभापती अनिल मोटे, सदस्य ऍड सचिन देशमुख, (Sachin Deshmukh) पंढरपूरचे सदस्य अतुल खरात यांची उपस्थिती होती. याचवेळी विरोधी पक्षनेते काका साठे (Kaka Sathe) यांच्या कार्यालयात बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी आमदार मामांची भेट घेतली.

पुढे सर्व सभागृहात गेले, तिथे जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक दोनच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन कार्यक्रम होता.सभागृहात अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे (Aniruddha Kamble) बसले होते, त्यांनी मोठ्या मनाने आपल्या तालुक्याच्या आमदाराला शेजारी बसण्यास विनंती केली, मामा येऊन बसले. सव्वा दोन वर्षानंतर संजयमामा सभागृहात त्या खुर्चीवर बसले. एका बाजूला सचिन देशमुख, व सांगोल्याचे नेते बाबा कारंडे होते.

सचिन देशमुख यांनी लगेच आमदार मामा आणि अध्यक्ष कांबळे यांना चिमटे काढले, काय राव आमदार करमाळ्याचा आणि अध्यक्ष सुद्धा करमाळ्याचा सगळीकडे तुमचीच हवा…,गप्प बसणारे मामा कसले, सचिन ही लोक मला करमाळ्याचा मानत नाहीत, माढ्याचाच म्हणतात.., असे म्हणतात अध्यक्ष कांबळे यांनी ‘माझं असं काय नसतंय ओ’ म्हणून आपली प्रामाणिक भूमिका स्पष्ट केली.

सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात आमदार संजयमामा शिंदे यांच्या कडे जबाबदारी द्यावी अशी मागणीने जोर धरला आहे. जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व वाढले असले तरी नेतृत्व नसल्याने भाजपची अडचण होण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची सुध्दा एवढी ताकद आता उरली नाही, म्हणून जिल्ह्यात जुळवून घेणाऱ्या नेत्यांमध्ये संजयमामा हे माहीर आहेत त्यांच्याकडे जबाबदारी दिल्यास चांगला रिझल्ट मिळेल अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर | पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर | शहरातील गुन्हेगारांना दिला हा इशारा

Next Post

सोलापूर सिद्धेश्वर यात्रा : आमदार विजयकुमार देशमुख व महापौर यन्नम यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर सिद्धेश्वर यात्रा : आमदार विजयकुमार देशमुख व महापौर यन्नम यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979120
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group