सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी जिल्हा नियोजन भवनात कोरोना परिस्थितीचा आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना राज्यातील वाढते कोरोना रुग्ण पाहता सोलापूर शहर व जिल्ह्यात सध्या रुग्ण संख्या कमी असली तरी येत्या तीन दिवसात रुग्ण संख्येवर निर्णय घेण्यात येईल. निर्बन्ध कसे असतील याची माहिती पालकमंत्री भरणे यांनी दिली पहा ते काय म्हणाले हा व्हिडीओ

















