Friday, August 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आमदार विजयकुमार देशमुख यांनी प्रशासनासमवेत घेतली समन्वय बैठक ; विनाकारण त्रास का करताय?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
31 August 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 





सोलापूर : सण – उत्सवात व्यापाऱ्यांना, फेरीवाल्यांना विनाकारण त्रास होऊ नये याची काळजी पोलिस आणि प्रशासनाने घ्यावी, अशी भूमिका माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांनी मांडली. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर आ. देशमुख यांनी मंगळवारी शासकीय विश्रामगृहावर प्रशासनासमवेत समन्वय बैठक घेतली.


हिंदूंचे सण उत्सव पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळक चौक ते महात्मा श्री बसवेश्वर चौक परिसरातील पारंपारिक बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची बैठक आमदार विजयकुमार देशमुख यांनी मनपा व पोलिस वाहतूक प्रशासनासोबत नियोजन बैठक घेतली.


या बैठकीस सोलापूर महानगपालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन मोरे व वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत परंपरेप्रमाणे साजरा होणाऱ्या सण – उत्सव काळातील बाजरपेठेतील श्री गणेश मूर्ती स्टॉल, पूजा साहित्य स्टॉल, मिठाई, हार फुले आदींसह सर्वच व्यापारी व फेरीवाले यांच्या सर्व अडचणी व सुविधा यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.


यावेळी आमदार देशमुख म्हणाले, प्रशासनाने नियमांचे पालन करावे. मात्र व्यवसाय करणाऱ्या व्यापारी व फेरीवाल्यांना नाहक त्रास देऊ नये. त्रास दिल्यास कदापी सहन करणार नाही. यावेळी सोलापूर महानगपालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन मोरे व वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांनी व्यापाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.


यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी सभागृहनेते शिवानंद पाटील, संजय कोळी, माजी नगरसेवक अमर पुदाले, प्रसाद कुलकर्णी, किसन गर्जे, किरण पवार व्यापारी भैय्या दास, उमेश डोईजोडे, अर्जुन सिद्धे, मंठाळकर, गवई आदींसह व्यापारी व फेरीवाले यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या प्रार्थना फाऊंडेशन मध्ये रक्षाबंधन सण उत्सवात साजरा

Next Post

सोलापुरात मोची समाज उतरला रस्त्यावर ; या आर्थिक विकास महामंडळाची केली मागणी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात मोची समाज उतरला रस्त्यावर ; या आर्थिक विकास महामंडळाची केली मागणी

ताज्या बातम्या

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

25 July 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1994553
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group