Thursday, October 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : दूध संघ निवडणूक | काका साठे यांचा सुनेसह अर्ज, सुरेश हसापुरे,रणजितसिंह शिंदे,योगेश सोपल,बबनराव आवताडे असे 82 अर्ज दाखल

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 January 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 



सोलापूर: सोलापूर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी तब्बल 82 अर्ज दाखल झाले. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, रणजितसिंह शिंदे यांच्यासह मावळत्या ११ संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. गुरुवारी दाखल झालेल्या ८७ सह एकुण ८२ उमेदवारांचे ९८ अर्ज दाखल झाले आहेत. 


सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवार दिनांक २८ जानेवारी हा शेवटचा दिवस आहे. गुरुवारी दिवसभर जिल्हा उपनिबंधक कार्यालयात राजकीय नेतेमंडळींनी अर्ज दाखल करण्यासाठी एकच गर्दी केली होती. मंगळवारी मोहोळचे  माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, अनगर पंचक्रोशीतील  शहाजी पाटील, नारायण गुंड, विजया गुंड, मिराबाई कसबे यांनी अर्ज दाखल केले होते. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, साठे यांची स्नुष्या वैशाली जितेंद्र साठे, आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे, सुरेश हसापुरे, विकास गलांडे, रमजान नदाफ या प्रमुखांचे अर्ज दाखल झाले.


मावळत्या संचालक मंडळातील धनश्री गलांडे, अलका चौगुले, राजेंद्रसिंह राजे भोसले, जयंत साळे, मारुती ढाळे, योगेश सोपल, संभाजी मोरे, दीपक माळी, विजय येलपले, औदुंबर वाडदेकर, बबनराव अवताडे यांनी गुरुवारी अर्ज दाखल केले. दूध संघ बचाव संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष अनील अवताडे, उपाध्यक्ष भाऊसाहेब धावणे व इतरांचे अर्ज दाखल झाले. 

बळीराम साठे यांनी आपल्या सुनबाई वैशाली साठे यांचा अर्ज दाखल करून या निवडणुकीत दबावतंत्र वापरल्याचे बोलले जाते. मंगळवेढ्याचे बबनराव आवताडे यांनी आपले चिरंजीव सिद्धेश्वर आवताडे यांनाही यंदा मैदानात उतरवले आहे. ते स्वतः राहतात की मुलगा हे पुढील दिवसात स्पष्ट होईल.शुक्रवार शेवटचा दिवस असल्याने प्रशांत परिचारक, संजय शिंदे दिलीप माने,यांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

SendShareTweetSend
Previous Post

Breaking | जिल्ह्यातील वैराग, महाळुंग-श्रीपुर, नातेपुते अनुसूचित जातीसाठी राखीव : अनगर सर्वसाधारण महिलेसाठी राखीव

Next Post

सोलापूर : महेश कोठे,फारूक शाब्दी,आनंद चंदनशिवे यांच्यात ‘गुफ्तगू’ | अण्णांच्या विरोधकातच ‘अण्णा’ रमले

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : महेश कोठे,फारूक शाब्दी,आनंद चंदनशिवे यांच्यात 'गुफ्तगू' | अण्णांच्या विरोधकातच 'अण्णा' रमले

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2003146
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group