Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : महेश कोठे,फारूक शाब्दी,आनंद चंदनशिवे यांच्यात ‘गुफ्तगू’ | अण्णांच्या विरोधकातच ‘अण्णा’ रमले

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 January 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महानगरपालिका निवडणूक जवळ येत आहे तसे शहरात राजकीय घडामोडी वाढले आहेत नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यातून समन्वयाने काम करण्याचा सल्ला पालकमंत्र्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिला. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सोलापुरात महाविकास आघाडी होणार की  सर्व पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवणार हासुद्धा प्रश्नचिन्ह आहे.

महाविकास आघाडीतील पक्ष स्वतंत्र निवडणुका लढवल्या तर याचा फायदा निश्चित भारतीय जनता पार्टीला होईल असेही बोलले जात आहे. त्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला एमआयएम पक्षाची डोकेदुखी कायम आहे.  एमआयएम पक्षाला सोबत युती करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा ऐकण्यास मिळते तसेच ऐनवेळी काँग्रेस पक्षाची एमआयएम सोबत युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 याच पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनी एका खासगी कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेले महेश कोठे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, एमआयएमचे शहराध्यक्ष फारूक शाब्दी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते उस्मान बागवान, राष्ट्रवादीचे युवा नेते रियाज मोमीन यांची भेट झाली. पहिल्या रांगेत एकाच बाकड्यावर हे सर्व नेते बसले होते. या सर्व नेत्यांमध्ये बराच वेळ गुप्तगू झाली,

विशेष म्हणजे 2007 च्या निवडणुकीमध्ये उस्मान बागवान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिका लढवताना महेश कोठे यांच्या विरोधात विडी घरकुल भागातून निवडणूक लढवली होती, त्यानंतर 2012 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कडून रियाज मोमीन यांनी महेश कोठे यांच्या विरोधात निवडणूक लढवली. 2019 साली विधान सभा निवडणुकीत शहर मध्य या मतदारसंघातून महेश कोठे यांच्या विरोधात एमआयएम नेते आणि शाब्दि मैदानात होते. एकूणच या कार्यक्रमाला एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या नेत्यांची बराच वेळ चर्चा झाली.

यावेळी रियाज मोमीन यांनी कोठे यांना ‘अण्णा’ आम्ही सगळे तुमच्या विरोधक आहोत असे म्हणतात उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पालकमंत्र्यांनी सल्ला दिल्यापासून नगरसेवक आनंद चंदनशिवे आता महेश कोठे यांच्या जवळ जात असल्याचे चित्र आहे. एकूणच महापालिका निवडणुकीसाठी एमआयएम पक्षाची क्रेझ वाढत असल्याचे पहायला मिळते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : दूध संघ निवडणूक | काका साठे यांचा सुनेसह अर्ज, सुरेश हसापुरे,रणजितसिंह शिंदे,योगेश सोपल,बबनराव आवताडे असे 82 अर्ज दाखल

Next Post

सोलापूर : पशुसंवर्धन विभागाची महत्वाची योजना 31 जानेवारी पर्यंत अर्ज करा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : पशुसंवर्धन विभागाची महत्वाची योजना 31 जानेवारी पर्यंत अर्ज करा

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979128
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group