Wednesday, May 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

महिलांनो, इकडे लक्ष द्या…, श्रध्दा आयुर्वेदमध्ये महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 March 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, (प्रतिनिधी):- सोलापूर मध्ये गेल्या ३० वर्षापासून अव्याहतपणे सुरू असलेल्या श्रध्दा आयुर्वेद सेंटरमध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खास महिलांसाठी त्यांच्या विविध आजारावर रविवार दि. ६ मार्च २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मोफत तपासणी शिबीर आणि उपचाराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. किरण पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली. विशेष पंचकर्मची सुविधाही उपलब्ध करण्यात येणार आल्याचे त्यांनी सांगितले.

विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला तसेच घर सांभाळणाऱ्या गृहणी यांना कामाच्या तणावातून अनेक आजार जडलेले असतात त्यांना त्यांच्या आजाराकडे लक्ष देण्यासही वेळ नसतो आजार अधिक वाढला तरच त्याकडे लक्ष दिले जाते. असे होवू नये म्हणून वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक असते. म्हणूनच सोलापूरमधील जुन्या श्रध्दा आयुर्वेद सेंटरच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खास महिलांसाठी विविध आजाराची तपासणी मोफत करण्यात येणार आहे. तसेच औषधोपचारही करण्यात येणार आहेत. 

या शिबीरामध्ये मुलींच्या चेहऱ्यावरील मुरमाचे डाग, फोड, सुरकुत्या अशा सौदर्य समस्यांवरही उपचार करण्यात येणार आहे. तसेच स्त्रियांच्या / मुलींच्या मासिक पाळीच्या तक्रारी पीसीओएस, वंधत्व अशा आजारावर उपचार होणार आहेत. वारंवार होणारी अॅसिडीटी, पाठदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी या आजारवर उपचारासाठी पंचकर्म ची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. खास जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या शिबीराचा सोलापूर शहर जिल्ह्यातील महिलांनी आर्वजून लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी डॉ. किरण पाठक यांनी केले. 

श्रध्दा आयुर्वेद सेंटर सुब्रह्मण्यम कॉम्प्लेक्स, सुर्या हॉटेल समोर, मुरारजी पेठ सोलापूर येथे आयोजित या शिबीरासाठी अनुभवी आणि तज्ञ उपलब्ध राहणार असून आधुनिक यंत्रसामुग्रीही ठेवण्यात आले तसेच या शिबीरात स्विडनहून FASCIOASTHETIC फेलोशिप घेवून केलेल्या कान-नाक- घसा तज्ञ डॉ. क्षितिजा पाठक (MBBS, MS.ENT FASCIOASTHETIC FELLO) यांच्याकडून सौदर्य समस्या असणाऱ्या महिलां मुलींनाही तपासणी करून मोफत मार्गदर्शन करणार असल्याचे सांगून याचा लाभ महिलांनी मोठ्या संख्येने घ्यावा. या शिबीरात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे त्यासाठी ०२१७-२७४०६३१, ९३७२१४४४३४ यावर संपर्क करून नोंदणी करावी.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग ! तर..,राज्यपाल सोलापुरातून सुखरूप परत जाणार नाहीत, शिवप्रेमींचा इशारा ; शुक्रवारी जिल्हाभर अर्धा तास रास्ता रोको

Next Post

सीईओ स्वामींचा ‘बीडीओ’वर संताप ; अधिकाऱ्यांच्या समन्वय सभेत काय घडले | Solapur

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सीईओ स्वामींचा 'बीडीओ'वर संताप ; अधिकाऱ्यांच्या समन्वय सभेत काय घडले | Solapur

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979995
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group