सोलापूर : माळशिरस तालुक्यातील अकलूज गटाच्या जिल्हा परिषद सदस्य शितलदेवी मोहिते पाटील यांनी अर्थसंकल्प सभेत शेतकऱ्यांप्रश्नी महत्वाचा ठराव मांडताना शेतकऱ्यांना रात्री ऐवजी दिवसा वीज द्यावी असा ठराव मांडला, त्याचबरोबर यावेळी बोलताना जिल्हा परिषदेने मला राजकारणातील संयम शिकवला या भाषेत त्यांनी मागील पाच वर्षातील अनुभव सांगितला पहा त्या काय म्हणाल्या….
















