सोलापूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सोलापुरात विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रास्ताविक करताना चेतन नरोटे यांनी जोरदार भाषण केले. महापालिकेतील भाजपच्या सत्तेवर तोफ डागली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला मात्र यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्री करा अशी जोरदारपणे मागणी केली यावेळी संपूर्ण सभागृहाने घोषणाबाजी केली पहा तो व्हिडीओ
















