Thursday, May 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : आमदार प्रणिती शिंदेंनी जिंकली मने ; नाना पटोले यांनी ठेवला डोक्यावर हात

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 March 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सोलापुरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय संकल्प मेळावा मोठ्या उत्साहात मध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाला तब्बल तीन तास उशीर झाला होता तरीही पक्षाचे कार्यकर्ते हेरिटेज लॉन मध्ये थांबून होते. व्यासपीठावर  व्यासपीठावर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शहराध्यक्ष प्रकाश वाले, जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील,प्रकाश यलगुलवार, निर्मला ठोकळ, विश्वनाथ चाकोते, धर्मण्णा सादुल, चेतन नरोटे, बाबा मिस्त्री, सुरेश हसापुरे, संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, विनोद भोसले, पंडित सातपुते, गणेश डोंगरे, मीनल साठे, वसीम पठाण, तौफिक हत्तुरे, शंकर म्हेत्रे, फिरदोस पटेल, आरिफ शेख, परवीन इनामदार, शिवा बाटलीवाला,नरसिंग कोळी,अनुराधा काटकर, दादासाहेब साठे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणात उपस्थित अनेक कार्यकर्त्यांची नावे घेतली यांच्या कडून आपण काय शिकलो याची माहिती दिली मात्र पक्षाच्या जीवावर मोठे झाले त्यांनी ऐनवेळी पक्ष सोडला अशा गद्दारांकडून काही न शिकले हे भाग्य समजते असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागताना काँग्रेस ही अशी ताकद आहे की कोणी नरेंद्र मोदी ती कधीच संपू शकणार नाही असे किती आले गेले मात्र कॉंग्रेस कधीही संपली नाही या शब्दात त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. आगामी महापालिकेसाठी काँग्रेस सज्ज असून काँग्रेसचा झेंडा महापालिकेवर फडकेल असा विश्वास व्यक्त करत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा सोलापूरला यावे असा शब्द प्रणिती शिंदे यांनी घेतला. दरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांच्या सडेतोड आणि तडफदार भाषणाचे पहा हे व्हिडिओ

SendShareTweetSend
Previous Post

चेतन नरोटे गरजले ; नाना भाऊ आमदार प्रणितीताईंना मंत्री करा पहा मग सोलापूर…..पहा व्हिडीओ

Next Post

भीषण अपघात ! ट्रकने दिंडीच्या ट्रॅक्टरला उडवले सात जण जागीच ठार 40 जण गंभीर जखमी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

भीषण अपघात ! ट्रकने दिंडीच्या ट्रॅक्टरला उडवले सात जण जागीच ठार 40 जण गंभीर जखमी

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980153
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group