Wednesday, March 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Solapur : आमदार संजयमामांचाच जिल्ह्यात ‘जलवा’ ; पर्यटनावर ‘फोकस’, शेतकरी व अल्पसंख्याक समाजाच्या विकासाला महत्व

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 April 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जिल्ह्यातील दुसऱ्या फळीचे नेते संजयमामा शिंदे, करमाळा मतदार संघाचे आमदार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अतिशय निकटवर्तीय म्हणून मानले जाणारे जिल्ह्यातील नेते, मागील अडीच वर्षांमध्ये करमाळा तालुक्याचा आमदार म्हणून काम करताना संजय मामा शिंदे यांनी सर्वसमावेशक विकास करण्याच्या हेतूने आपल्या जोरावर सर्वाधिक निधी खेचून आणण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळते. नुकतेच राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. या अर्थसंकल्पात तालुक्यातील शेतकरी अल्पसंख्यांक समाजावर लक्ष केंद्रित केले आहे तसेच तालुक्यातील पर्यटनाचा विकास करण्याच्या दृष्टीतून मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी मंजूर करण्यात यश मिळवले आहे.

 करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा विचार करता  एकूण 28 कोटी 6 लाख निधी कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून मिळाला आहे. जवळपास 20 वर्षापासून करमाळा तालुक्यातील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना एक रुपयाचाही भूसंपादन मोबदला मिळालेला नव्हता. आमदार शिंदे यांनी याविषयी कृष्णा खोरे महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे तालुक्यातील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळण्यास मदत होणार आहे.

2021 -22 च्या प्राप्त निधीमधून करमाळा तालुक्यातील मौजे करमाळा ग्रामीण, सावडी, झरे, जातेगाव, पोथरे, रावगाव, कुंभारगाव, कामोणे, पोंधवडी येथील शेतकऱ्यांना भूसंपादन मोबदला मिळणार आहे.

करमाळा तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीचा विषय वर्षानुवर्षे रखडलेला होता त्यावर फोकस करत राज्याच्या अल्पसंख्यांक विभागाकडून तब्बल 1 कोटीचा निधी आमदार संजय मामा शिंदे यांनी मंजूर केला आहे. या निधीमधून उमरड, कंदर ,जातेगाव वडगाव उत्तर या गावांमध्ये कबरस्तान संरक्षण भिंत बांधणे तसेच अंतर्गत रस्ता करणे व सपाटीकरण यासाठी प्रत्येकी 7 लाख रुपये निधी मंजूर झालेले असून रावगाव , कामोणे, महेसगाव ,कुर्डू, लहू, पापनस, रोपळे क, सापटणे, उपळवटे ,दहिवली, अकुलगाव या गावातील कब्रस्तान संरक्षक भिंत बांधणे तसेच अंतर्गत रस्ता व सपाटीकरण करण्यासाठी प्रत्येकी 6 लाख याप्रमाणे 1 कोटी निधी प्राप्त झालेला आहे अशी माहिती आमदार संजय मामा शिंदे यांनी दिली.

प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२१- २२ अंतर्गत पुणे विभागातील नवीन कामांना ८३ कोटी ५४ लाख निधी मंजूर झाला असून त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातील एकमेव करमाळा तालुक्यासाठी ४ कोटी निधी मंजूर झाला असून त्यापैकी दीड कोटी निधी जिल्हा परिषद सोलापूर कडे वर्ग करण्यात आला आहे. देवीचामाळ हे ब वर्ग हे तिर्थक्षेत्र आहे.  या निधीमधून कमलादेवी मंदिराकडे जाणारे रस्ते सिमेंट काँक्रीट करणे व व पेविंग ब्लॉक बसवणे यासाठी ९९ ८० लक्ष, श्रीक्षेत्र कमला देवी मंदिराकडे जाणारे रस्ते डांबरीकरण करणे यासाठी ६७. ६४ लक्ष, श्रीक्षेत्र कमलादेवी मंदिर क्षेत्रास संरक्षक भिंत बांधणे यासाठी १४८. ७६ लक्ष, श्री. कमलादेवी मंदिरासाठी वाहनतळ करणे ९०.४० लक्ष, कमलादेवी मंदिराकडे जाणारे रस्त्यासाठी स्ट्रीट लाईट बसवणे १५ लक्ष, कमलादेवी मंदिर यात्री निवास बांधने ८०. ५४ लक्ष निधीमधून होणार आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

Solapur : सोलापुरात मुस्लिम समाजाच्या आक्रमक भावना ; ‘एमआयएम’ने पोलिस प्रशासनाची घेतली भेट

Next Post

Video : सुशीलकुमार शिंदेंनी खा.जयसिद्धेश्वर स्वामींचा केला उठून सन्मान, स्वामींनी केली लगेच ‘परतफेड’ ; नक्की पहा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Video : सुशीलकुमार शिंदेंनी खा.जयसिद्धेश्वर स्वामींचा केला उठून सन्मान, स्वामींनी केली लगेच 'परतफेड' ; नक्की पहा

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972584
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group