Thursday, March 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग : अनुसूचित जाती जमाती आयोग सोलापूर झेडपीत ; कास्ट्राईब संघटनेने घेतली भेट

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 April 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर हे सोलापूर दौऱ्यावर असून सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदेमध्ये ते दाखल झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयंत पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार यांनी स्वागत केले, त्यानंतर शिवरत्न सभागृहात बैठक सुरू झाली, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते सर्वांचे सोलापुरी भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

दरम्यान कास्ट्राईब संघटनेच्या वतीने अभ्यंकर यांचा सत्कार करण्यात येऊन निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण क्षिरसागर, उपाध्यक्ष नागसेन कांबळे,  उमाकांत राजगूरु ,कार्याध्यक्ष भगवान चव्हाण, मुख्य संघटक चंद्रकांत होळकर,  संघटक सचिन गायकवाड , घनशाम मस्के, डी एम भोसले, रेखा राजगुरु  ,वैजिनाथ गायकवाड, रुपाली मोरे , अंकुश खेलबुडे, मकरंद बनसोडे, डी ऐम होटकर व दक्षिण सोलापुर अध्यक्ष रमेश गायकवाड व संघटना पदधिकारी उपस्थित होते.

दरम्यान महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये अनुसूचित जाती जमाती, भटक्या जाती, भटक्या जमातीची मोठ्या प्रमाणात सरळ सेवेची पदे रिक्त असून 2015 पासून ती भरण्यात आलेली नाहीत सदरचा अनुशेष भरण्यात यावा, शासनाने 29 डिसेंबर 2017 च्या शासन निर्णयाद्वारे मागासवर्गीयांना पदोन्नती मधील आरक्षणापासून वंचित ठेवलेले आहे आमच्या भावना समजून त्या सरकारपर्यंत पोहोचवाव्यात अशा दोन महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

धनगर जमातीबाबत सरकारचा दुजाभाव का ? धनगर जमातीला कोण वाली आहे का नाही ?

Next Post

अनुसूचित जाती-जमाती आयोग ‘स्वामींच्या’ झेडपीवर समाधानी ; सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढा ; आयोगाच्या सूचना

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

अनुसूचित जाती-जमाती आयोग 'स्वामींच्या' झेडपीवर समाधानी ; सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढा ; आयोगाच्या सूचना

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972669
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group