सोलापूर : इंदापूर तालुक्यातील लाकडी-निंबोडी या योजनेसाठी उजनी धरणातून पाणी देण्यावरून सोलापूर जिल्ह्यातून मोठा विरोध झाला होता पालकमंत्री दत्तात्रय भरणे इंदापूरचे आमदार असल्याने त्यांच्यावर सर्वपक्षीय स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान त्या योजनेसाठी उजनी धरणातून पाणी प्रस्तावित करण्यात आले आहे याच पार्श्वभूमीवर पत्रकारांनी हा प्रश्न विचारला असता 30 जून योजना आहे ते पाणी नियोजित होते कृपया हात जोडून विनंती करतो, सोलापूरकरांनी गैरसमज करू नये आणि पत्रकारांनी सुद्धा गैरसमज करून घेऊ नये पहा हा व्हिडीओ….
















