Saturday, March 21, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

हम पुलिस है, हम पिच्‍छेसे आवाज दे रहे आप क्यु नही ठहरे ; वृद्ध महिलेला लुटले अशा प्रकारे

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 July 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : आपण पोलिस असल्याचे सांगून एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाची किंमत 40 हजार रुपयांची सोन्याची चैन बहाणा करुन चोरल्याची घटना पत्रकार भवन चौकात भर दिवसा घडली.

मंगला गोपाळ देशमुख वय 63 राहणार दत्त नगर, कुमठेकर हॉस्‍पिटल शेजारी जुळे सोलापूर असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना 19 जुलै रोजी भर दुपारी साडे अकरा वाजता पत्रकार भवन ते सात रस्‍ता कडे जाणाऱ्या रोडवर घडली.

फिर्यादी या त्यांची स्कुटी क्र एमएच १३ बीएल ६३५८ या गाडीवरून गाडी सव्र्हसिंग करीता जात असताना त्या पत्रकार भवन ते सात रस्‍ता आले असता पाठीमागून एक मोटारसायकल वर दोघे अज्ञात इसम फिर्यादीजवळ येवून त्यातील अंगात निळी जिन्स व पांढरा शर्ट व हेल्मेट घातलेला इसम म्हणाला की, हम पुलिस है हम पिछसे आपको आवाज दे रहे है, आप क्यु नही ठहरे, आप गाडी बाजू को लिजिए असे म्हणाल्यावर फिर्यादीने तिची गाडी बाजूला घेतली त्यानंतर सदर इसमाने फिर्यादीस यहा पर बड़ी चोरी हुई है आप सोने के गहने पहनकर कहा जा रही है यहापर चेकिंग चालू है असे म्हणाले असता फिर्यादीने त्यांना मेरे पास इतना ज्यादा कुछ भी सोने के गहने नहीं है असे म्हणाली. 

त्यावेळी सदर आरोपीने तेथून पायी चालत जात असणाऱ्या इसमास हिंदीतून पोलीस असल्याचे सांगून त्यास त्याच्या गळयातील चैन काढण्यास भाग पाडून स्वतःजवळील पांढऱ्या कागदात गुंडाळून त्या इसमाच्या बॅगमध्ये ठेवली, या घटनेने फिर्यादीस पोलीसांची कार्यपध्दती अशी असावी असे वाटले, आरोपीच्या सांगण्यावरून फिर्यादीने गळयातील 20 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन काढून आरोपीला दिली, त्यावर आरोपीनी सदरची चैन त्यांच्या हातातील रेघाळी कागदामध्ये ठेवून फिर्यादीच्या पर्समधील रूमाल काढून त्यात गुंडाळून फिर्यादीच्या पर्समध्ये ठेवले तसेच त्यासोबत असणाऱ्या दुसऱ्या इसमाने फिर्यादीस आगे तुम्हारी चेकिंग हुई तो उसको बोलने का शुक्लासाबने चेंकिग किया है, असे म्हणून त्यांचे काळया रंगाच्या मोटार सायकलवर निघून गेले. 

त्यांनतर फिर्यादीने तिची स्कुटी गांधी शोरूम येथे सव्हिसींगसाठी देवून घरी जावून रूमालातील कागदी पुडीची पाहणी केली असता तिच्या लक्षात आले की, त्या इसमांनी फिर्यादीची फसवणूक करून नमूद वर्णनाचे व किंमतीचे सोन्याची साखळी बॅग मध्ये ठेवण्याचा बहाणा करून चोरून नेले आहे. याप्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास सब इंस्‍पेक्टर माळी हे करीत आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

धक्कादायक ! अव्वल कारकून उमेश वैद्य यांचा अपघाती मृत्यू ; जिल्हा प्रशासनावर शोककळा

Next Post

आमदार प्रणिती शिंदे व सुरेश हसापुरे यांच्या मागणीला यश ; महापालिका आयुक्तांनी काढला आदेश ; काय आहे विषय पहा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आमदार प्रणिती शिंदे व सुरेश हसापुरे यांच्या मागणीला यश ; महापालिका आयुक्तांनी काढला आदेश ; काय आहे विषय पहा

ताज्या बातम्या

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972893
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group