सोलापूर : लाड कमिटी शिफारस देणे बाबत दबाब टाकून रुपये ७ लाखाची खंडणी रूपी मागणी करणाऱ्या सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कामगार सेलचे अध्यक्ष सायमन शांताय्या गट्टू यांचेवर कारवाई होऊन मज अबला असह्य स्त्रीस न्याय मिळवून देणे अशी तक्रार नागम्मा रविंद्र चरकुमाद्री वय 65 राहणार गेंट्याल थिएटर समोर पाण्याची टाकी यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. नेमके प्रकरण काय आहे ऐका त्यांच्याच तोंडून हा व्हिडीओ…



















