Tuesday, June 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अक्कलकोट एसटी अपघात ; तब्बल 40 जखमी ; जिल्हाधिकारी सिव्हिलमध्ये ठाण मांडून ; मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, जखमींची नावे सविस्तर वाचा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 July 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट ते गाणगापूर कडे जाणारी एसटी उड्डाण पुलाजवळ रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात तब्बल 40 प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात देशमुख शेतालगत झाला. जखमी प्रवाशांना अककलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात काही गंभीर असलेल्या 25 रुग्णांना  सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मंगला रेशमी,इरणा रेशमी, शशिकला हळमोरे, बाबुराव पाटील, निमा परदेशी, भीमा गायकवाड, महादेवी बिराजदार, आनंदी पटाक, संगीता पाटील, समीना पाटील, देविदास परदेशी, सुजाता पेडगावकर, देविदास पेडगावकर, हेमा पेडगावकर, प्रतीक पेडगावकर, शिवानंद स्वामी, स्नेहा गवंडी, संजू माशाळे, संगमेश्वर हौदे, सिद्धाराम आवटे, खंडू शेंडगे, सिद्धनाथ रुपवरे, नीलम जमादार, श्रेया घाटे, भाग्यश्री माळी, सादिक फुलारी, शिवानंद धनशेट्टी, ईरांना पुजारी, सुयश धायगुडे, गीता सुतार, यल्लप्पा सुतार, चंद्रशेखर पापट, अशोक पाटील, अलका पाटील, रोहित पाटील,श्रुती पवार अशी जखमींची नावे समोर येत आहेत.

सकाळी सव्वा दहाच्या सुमारास हा अपघात झाला.त्यावेळी 108 क्रमांक अंबुलन्स कॉल आला ते  लगेच डॉक्टर मुबिन मणियार आणि पायलट संदीप बाळशंकर हे दोघे  10 मिनिटात घटनास्थळी पोहचले. तिथे पाहिले असता 60 प्रवासी आढळले यातील काही गंभीर जखमी असल्या कारणाने त्यांना अगोदर 108 अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय मध्ये घेऊन जाण्यात आले. नंतर वागदरी, करजगी, सोलापूर, दुधनी येथील 108 अंबुलन्सला बोलाऊन घेऊन त्यात बाकीचे जखमी प्रवासीना हलवण्यात आले.

सुमारे 25 रुग्णांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे कुणाचीही प्रकृती गंभीर नसून सर्वांवर चांगल्या पद्धतीने उपचार सुरू आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताची दखल घेतली त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना फोन करून  जखमी प्रवासींवर तातडीने उपचार करावेत अशा सूचना दिल्या. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी त्वरित सिव्हिल हॉस्पिटल कडे धाव घेतली आणि सर्व जखमींची विचारपूस केली.

सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जिल्हाधिकारी शंभरकर यांच्यासह पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, डॉक्टर आग्रजा चिटणीस, डॉ जयकर हे ठाण मांडून आहेत. काही वेळाने अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हे सिविलमध्ये दाखल झाले त्यांनी ही सर्व जखमींची विचारपूस केली आणि प्रशासनांना उपचार व्यवस्थित व्हावे अशा सूचना केल्या.

दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी या अपघातातील  गंभीर जखमीना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून  50 हजार रुपये मदत देण्याचे ग्वाही दिली आहे.

तसेच हा अपघात मोठा असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी चर्चा करून जखमींची विचारपूस केली आहे यामध्ये काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते मनोज कुलकर्णी यांनी समन्वय साधला आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सात लाख रुपयांच्या खंडणीची मागणी ; सोलापूर काँग्रेसच्या नेत्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार

Next Post

महेश कोठेंना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कॉल ; त्यानंतर आला व्हिडीओ कॉल पुढे काय घडले पहा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

महेश कोठेंना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कॉल ; त्यानंतर आला व्हिडीओ कॉल पुढे काय घडले पहा

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1985949
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group