Tuesday, June 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अरे बापरे ! इंगळगी ग्रामपंचायतीच्या चार इमारती, ब्रिटिश कालीन विहीर, मंदिर, वहिवाटीच्या जागेची परस्पर विक्री!

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 July 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर- दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी ग्रामपंचायतीच्या चालू अवस्थेतील चार इमारती, एक ब्रिटिशकालीन विहीर, मरीआई देवी मंदिर आणि 14 गुंठे वहीवटीच्या जागेची परस्पर विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे सरपंच व सर्व सदस्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे धाव घेऊन निवेदनाद्वारे घडला प्रकार थांबवण्याची व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, स्वातंत्र्य पूर्व काळात इंगळगीचे देशमुख हे इंगळगीसह आजूबाजूच्या 33 गावचे जहागीरदार होते. त्याकाळी व देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अनेक वर्षे इंगळगी गावचे कारभारी देशमुख हेच होते. त्यामुळे गावातील देशमुख यांच्या 14 गुंठे जागेत इंगळगीची ग्रामपंचायत कार्यालय, जुनी शाळा, विहीर, मरीआई देवी मंदिर बांधण्यात आले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून इंगळगी ग्रामपंचायतीचे इथे इमारत आहे. तिथेच कार्यालयीन कामकाज चालते. सुरुवातीला शाळा येथे भरत होती. आता तिथे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाची 131 क्रमांकाची बूथ खोली आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी ब्रिटिशकालीन विहीर देखील इथेच आहे. या सर्व बाबी ग्रामपंचायतीच्या उताऱ्याला नोंद आहेत. चौदाव्या वित्त आयोगातून मोठा निधी येथे खर्च करण्यात आलेला आहे.

असे असताना देशमुख यांच्या आताच्या पिढीने ही जागा परस्पर दुसऱ्याला विक्री केलेली आहे. वास्तविक नियमानुसार 14 गुंठे शेत जमिनीची खरेदी-विक्री होत नाही. तरीदेखील बेकायदेशीररित्या खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला आहे.आता या जागेत त्यांनी अनधिकृत पद्धतीने तार कंपाउंड बांधले आहे. या संदर्भात ग्रामपंचायत कार्यालयाकडून ग्रामसभा व मासिक सभा घेऊन ठराव करून वरिष्ठ कार्यालयाला कळविले आहे. ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मी वळसंगे, उपसरपंच गोदावरी गुरव, सदस्य बशीर शेख, अमर पाटील, सिद्धेश्वर घोडके, विनोद बनसोडे, कांताबाई माने, पार्वती वंजारे, मंगल हरणे आदींनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा मुद्राण अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करून इंगळगी ग्रामपंचायतीवर झालेला अन्याय दूर करून घडलेला बेकायदा प्रकार थांबवण्याची मागणी केली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या अडचणीत वाढ ; विभागीय आयुक्तांचे गंभीर ताशेरे ; काय आहे प्रकरण वाचा | Solapur

Next Post

सोलापुरात काँग्रेस नेता म्हणतो,, नरेंद्र मोदी हिटलर नाहीत, लोकशाही जपणारे नेते ; काय आहे प्रकार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात काँग्रेस नेता म्हणतो,, नरेंद्र मोदी हिटलर नाहीत, लोकशाही जपणारे नेते ; काय आहे प्रकार

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1985949
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group