Wednesday, September 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात भर पावसात भिजत विद्यार्थ्यांची प्रभात फेरी ; सोलापूर झेडपीचा हा काय आहे उपक्रम

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 September 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर -“आझादी का अमृत महोत्सव”स्वच्छता हू सेवा व  ‘मेरी माटी, मेरा देश’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 1019 ग्रामपंचायतींमध्ये मंगळवारी (दि. २६) अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.  जिल्ह्यातील 1019 ग्रामपंचायती मधील  विद्यार्थी व ग्रामस्थ सहभागी झाले होते. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांनी दिली. 

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्या मार्गदर्शनाखाली 1141 गावात  1022 अमृत कलशाची  मध्ये  आज पडत्या पावसात प्रभात फेरी काढत अमृत कलशची 1151 गावात मिरवणूक काढण्यात आली. स्वच्छता ही सेवा अंतर्गत प्लास्टिक मुक्त करणे साठी जनजागरण तर कचरा मुक्त भारत.. कचरा मुक्त सोलापूर जिल्हा चा नारा देत लाखो ग्रामस्थ व विद्यार्थी सहभागी झाले होते. 

माझी वसुंधरा अभियान, आझादी का अमृत महोत्सव, मेरी माटी मेरा देश, “स्वच्छता या सेवा” उपक्रमांची आद जिल्हयात प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली असून अमृतकलश यात्रेतून जिल्ह्यातील 1 हजार 25 ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता संदेश, घोषवाक्ये, जलप्रदूषण, ओला व सुका कचऱ्यासाठी निळा व हिरवी डस्टबीन (कचराकुंडी) ठेवणे बाबत जनजागृती करणेत आली. अमृत कलशसाठी प्रत्येक घरातून माती संकलन करणेत आले. माता भगिनी मूठभर माती देऊन देशा साठी समर्पण भावनेने सहभागी झाले होते. पंचप्राण शपथ, स्वच्छता शपथ, माझी वसुंधरा शपथ, देणेत आली. 

आज गावा गावात  विविध उपक्रम राबवून कलश मिरवणूक काढण्यात आली. या कलशमधून प्रत्येक गावातील माती गावात संकलित करणेत आली असून तालुका स्तरावर कलश संकलित करणेत येत आहे. 

२६ सप्टेंबर रोजी हा उपक्रम जिल्ह्यातील सकाळी ८ वाजले पासून या उपक्रमास सुरूवात झाली. आज दिवस भर पावसाची रिपरिप सुरू होती. पडत्या पावसात लाखो ग्रामस्थ व विद्यार्थी सहभागी झाले होते. 

गावातील बचत गट ,गणेश मंडळे, राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी पथक ,एनसीसी चे विद्यार्थी ,नेहरू युवा मंडळीचे स्वयंसेवक सहभागी झाले होते. सकाळी  माध्यमिक व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढणेत आली. स्वच्छता ही सेवा अंतर्गत प्लास्टिक बाबत जनजागृती करणेत आली. 

दि. २७ सप्टेबर रोजी सफाई मित्रांचा सन्मान ..! 

………………….

सफाई कर्मचारी यांचा दि. २७ सप्टेबर रोजी सफाई मित्रांचा सन्मान सन्मानपत्र देऊन करणेत येणार आहे.  सफाई मित्र गेल्या अनेक वर्षा पासून योगदान देत आहेत त्यांचा कुटूंबासह गौरव तालुका स्तरावर करणेत येणार असेही उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी सांगितले . 

माझी वसुंधरा अभियानाचा गावा गावात जागर …

………………….

माझी वसुंधरा जिल्ह्यातील सुमारे 1025 ग्रामपंचायती मध्ये जागर करणेत आला. या निमित्ताने माझी वसुंधरा चा लोगो ग्रामपंचायतीच्या ठिकाणी काढणेत आसा होता.माझी वसुंधराची शपथ आज हजारो ग्रामस्थांनी घेतली. या निमित्ताने हा जागर जिल्ह्सात सुरू असून हे सर्व कार्यक्रम १ नोव्हेबर पर्संत सुरू राहणार आहेत. , अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे यांनी दिली.

ठळक वैशिष्ट्ये 

✅ जिल्ह्यातील १०२२ ग्राप मध्ये विशेष स्वच्छता अभियान 

✅ जिल्ह्यात ११४१ कलशात माती संकलित 

✅ १०२२ ग्रामपंचायती मध्ये  अमृतवाटिके द्वारे २२ हजार ३३४ वृक्षारोपन करणेत आले. 

✅ २७०० प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळांची प्रभात फेरी 

✅ ११४१ गावात अमृत कलशाची मिरवणूक 

✅ स्वच्छता ही सेवा , माझी वसुंधरा व मेरी माटी मेरा देश ची शपथ उपक्रमांत पाच लाखा पेक्षा अधिक विद्यार्थी व ग्रामस्थांनी घेतली शपथ

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर जिल्ह्यात 29 सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद सण साजरा करण्याचा निर्णय ; जिल्हाधिकाऱ्यांनी स्वागत करीत केले हे आवाहन

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्ती धारकांनी सीईओ आव्हाळे यांचे मानले धन्यवाद ; काय आहे कारण

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्ती धारकांनी सीईओ आव्हाळे यांचे मानले धन्यवाद ; काय आहे कारण

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000753
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group