Sunday, August 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

काँग्रेसच्या दोन्ही हातात शरद पवारांची तुतारी ; बाबा दादांचा सपोर्ट, प्रभाग वीसचे गणित असे जुळले!

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 January 2026
in political
0
काँग्रेसच्या दोन्ही हातात शरद पवारांची तुतारी ; बाबा दादांचा सपोर्ट, प्रभाग वीसचे गणित असे जुळले!
0
SHARES
672
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Oplus_16908322

काँग्रेसच्या दोन्ही हातात शरद पवारांची तुतारी ; बाबा दादांचा सपोर्ट, प्रभाग वीसचे गणित असे जुळले!

सोलापूर : सोलापुरात काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध असलेला प्रभाग क्रमांक 20 यंदाच्या निवडणुकीत रचना बदल झाल्याने 20 आणि 21 मधील नगरसेवकांना एकमेकांच्या समोर आणून ठेवले आहेत.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये प्रभाग क्रमांक 20 मध्ये दोन जागा काँग्रेस आणि दोन जागा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आहे. यंदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.

पण काँग्रेसने यंदा युवा उमेदवार माजी नगरसेवक जब्बार शेख यांचे चिरंजीव अजरोद्दीन शेख यांना उमेदवारी दिली आहे. तसेच माजी नगरसेविका अनुराधा काटकर या सुद्धा काँग्रेसच्या पॅनल मध्ये आहेत. दुसरीकडे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस कडून काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते नागनाथ रणधिरे यांचे नातू सिद्धार्थ श्रीशैल रणधिरे यांनी तुतारी हातात घेतले आहे त्यांच्या सोबतीला नुसरत शकील शेख या निवडणूक रिंगणात आहेत.

या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी पॅनलने दोन मुस्लिम, एक बौद्ध आणि एक ओबीसी उमेदवार दिल्याने ही पॅनल सर्वसमावेशक झाले आहे. या पॅनलला ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री व ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण निकाळजे यांचा सपोर्ट राहणार आहे. या दोन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनलचे कामकाज सुरू असून प्रचाराला सुरुवात झाली आहे.

यापूर्वी अनुराधा काटकर यांनी या प्रभागात पाच वर्षे काम केल्याने त्यांची चांगली ओळख आहे. बौद्ध आणि मुस्लिम समाजात सिद्धार्थ रणधिरे यांचे वडील श्रीशैल रणधिरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे अजरोद्दीन शेख आणि शकील बिल्डर हे सर्वच समाजात परिचित असल्याने या निवडणुकीत निश्चितच हे पॅनल बाजी मारेल अशी अपेक्षा आहे.

Tags: @PranitiShindeCongressNCPWard 20
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात भाजपाचा ‘मास्टरस्ट्रोक’ ; जयकुमार गोरेंचे ‘सिक्सटी प्लस’ व्हिजन साध्य होणार

Next Post

गणेश वानकर यांचे शक्तिप्रदर्शन ; जयकुमार गोरे, दिलीप माने अन् विजयकुमार देशमुखांची उपस्थिती

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1998168
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group