Tuesday, September 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

राम सातपुते यांनी मोहिते पाटलांना ताणले ! अकलूजमध्ये भाजपला 10 हजार मते ; चौघांनी रोवला भाजपचा झेंडा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 December 2025
in political
0
राम सातपुते यांनी मोहिते पाटलांना ताणले !  अकलूजमध्ये भाजपला 10 हजार मते ; चौघांनी रोवला भाजपचा झेंडा
0
SHARES
903
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राम सातपुते यांनी मोहिते पाटलांना ताणले ! अकलूजमध्ये भाजपला 10 हजार मते ; चौघांनी रोवला भाजपचा झेंडा

दोन दिवसांपूर्वी लागलेल्या नगरपालिकेच्या निकालामध्ये अनेकांच्या नजरा या माळशिरस तालुक्यातील अकलूज नगरपालिकेकडे होत्या. या ठिकाणी माजी आमदार राम सातपुते यांनी अकलूज नगरपालिकेत शरदचंद्र पवार पक्षाच्या मोहिते पाटील गटाला जोरदार आव्हान दिले होते.

या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असला तरी मोहिते पाटलांच्या अकलूज बालेकिल्ल्यात भारतीय जनता पार्टीने तब्बल दहा हजार मते घेतले आहेत. भाजपचे चार नगरसेवक निवडून आले असून सात नगरसेवक किमान 50 चा फरकाने पराभूत झाले आहेत. त्यामुळे अकलूज मध्ये सुद्धा आता भारतीय जनता पार्टी आपले पाय भक्कम रोवत असल्याचे सिद्ध होत आहे.

या निकालानंतर राम सातपुते यांच्याबद्दल पोस्ट व्हायरल झाल्या आहेत की,

अकलूज नगरपरिषद निवडणूक म्हणजे केवळ एक स्थानिक निवडणूक नव्हती. ती ७० वर्षांपासून चालत आलेल्या राजकीय सत्तेला थेट आव्हान देणारी लढाई होती. मोहिते पाटील यांची सत्ता,दहशत अशी होती गेल्या अनेक वर्षात इतर पक्षांनी तिथे प्रवेश करण्याचाही विचार केला नव्हता

एक काळ असा होता की अकलूजमध्ये भाजपला साधा बूथप्रमुख मिळणेही अवघड होते. कार्यकर्त्यांवर दबाव, भीतीचे वातावरण आणि सत्तेचा वापर करून विरोधकांना दडपण्याची परंपरा होती.

अश्या परिस्थिती मधे भारतीय जनता पार्टीने मा.आमदार रामभाऊ सातपुते साहेब यांच्या नेतृत्वात ही निवडणूक ताकतीने लढण्याचा निर्णय घेतला.

एका बाजूला पैसा,७० वर्षाची मक्तेदारी,दहशद,दबाव तर दुसरी कडे रामभाऊ सातपुते यांच नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता अशी ही निवडणूक होती.

स्वतःला राज्याचे पुढारी समजणारे सगळे नेतेमंडळी त्यांचं कुटुंब अकलूज गल्लीबोळात फिरत होत.

जिथ भारतीय जनता पार्टी अत्यल्प प्रमाणात होती तिथं
• भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला जवळपास १०,००० मते मिळली
• ४ नगरसेवक भाजपचे निवडून आले

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अकलूज मधील जनतेमधे दहशतीच वातावरण संपल हाच मोठा विजय आहे .

अकलूजमध्ये आज भाजपने सत्ता मिळवली नसेल, पण भविष्यासाठी मजबूत पायाभरणी नक्कीच केली आहे. ७० वर्षांच्या सत्तेच्या विरोधात उभं राहणं आणि दहा हजार मतांपर्यंत मजल मारणं,४ नगरसेवक निवडून आणणे हे रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वाची ताकद आहे.

आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधीच पराभूत होत नसतो तो त्या निवडणुकीतून शिकत असतो पुढं चालत असतो.संघर्ष करत असतो.

“क्‍या हार में क्‍या जीत में किंचित नहीं भयभीत मैं,संघर्ष पथ पर जो मिले यह भी सही वह भी सही।

Tags: @RamSatpute#AklujBJP
SendShareTweetSend
Previous Post

प्रणिती शिंदे सोलापुरात ; काँग्रेसमध्ये उत्साह संचारला, वाजत गाजत मुलाखती सुरू

Next Post

काँग्रेसचा फिरदोस पटेल यांना प्रश्न ; तुमच्या घरात दोन…, एमआयएमचे…..; दोन दिवसात काँग्रेसच्या 275 इच्छुकांच्या उत्स्फूर्त मुलाखती

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
काँग्रेसचा फिरदोस पटेल यांना प्रश्न ; तुमच्या घरात दोन…, एमआयएमचे…..; दोन दिवसात काँग्रेसच्या 275 इच्छुकांच्या उत्स्फूर्त मुलाखती

काँग्रेसचा फिरदोस पटेल यांना प्रश्न ; तुमच्या घरात दोन..., एमआयएमचे.....; दोन दिवसात काँग्रेसच्या 275 इच्छुकांच्या उत्स्फूर्त मुलाखती

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001213
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group