Thursday, October 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अय्यो ! भाजपमधून पुन्हा भाजपमध्येच ; प्रवीण डोंगरेनीं बनवले यांना ‘मामा’

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 December 2025
in political
0
अय्यो ! भाजपमधून  पुन्हा भाजपमध्येच ;  प्रवीण डोंगरेनीं बनवले यांना ‘मामा’
0
SHARES
440
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अय्यो ! भाजपमधून पुन्हा भाजपमध्येच ; प्रवीण डोंगरेनीं बनवले यांना ‘मामा’

सोलापूर : महापालिकेच्या रणधुमाळीत सोलापुरात सत्ताधारी भाजपची गाडी जोरदार पळत असून इतर राजकीय पक्षांना धक्के बसत आहेत. त्यातल्या त्यात काँग्रेसच्या मागे भाजप हात धुवून लागली आहे.

लोकसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेस पक्षात आलेल्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत तिकीट न दिल्याने अतिशय नाराज झालेल्या माजी आमदार दिलीप माने यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर लगेचच माने समर्थक विनोद भोसले यांनी भाजपात प्रवेश केला.
भोसले सोबतच माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे हे सुद्धा वातावरण पाहून भाजपात दाखल झाले. प्रभाग नऊ मध्ये ते इच्छुक आहेत.

प्रवीण डोंगरे हे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाणार अशी शक्यता होती. नागपूरमध्ये विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत डोंगरे यांनी लक्ष वेधले होते. महापालिका पाणी पुरवठा यंत्रणेचा त्यांचा चांगला अभ्यास दिसला. त्यामुळे राष्ट्रवादी वाल्यांनी त्यांना प्रकाशात आणले. त्यावेळी असे वाटले की ते दादांच्या राष्ट्रवादीत जातील पण डोंगरेंनी भाजपमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीला मामा बनवल्याचे दिसून येते.

दरम्यान हा राष्ट्रवादीला धक्का बसल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली पण सोलापूरच्या राष्ट्रवादीने सांगितले की, मुळात डोंगरे हे राष्ट्रवादीत नव्हते, पूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस कडून उपमहापौर झाले होते, नंतर मोहिते पाटील हे भाजपमध्ये गेल्यानंतर ते पण भाजपमध्ये गेले, त्यानंतर त्यांनी पक्ष बदलला नाही. अण्णा बनसोडे यांच्या दौऱ्या दरम्यान डोंगरे यांच्या कार्यालयाला भेट दिली असता महापालिका पाणी पुरवठा बाबत त्यांचा अभ्यास असल्याने बनसोडे यांनी त्यांना नागपूरला बोलावले होते. उलट भाजपमधून ते भाजपातच गेले. एकाच पक्षातून पुन्हा त्याच पक्षात जाण्याची अशी पहिलीच वेळ असेल अशी थट्टा राष्ट्रवादीने या प्रवेशानंतर उडवली आहे.

Tags: Ajit Pawar NCPBJPPravin dongare
SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग : सोलापुरात भाजपने काँग्रेसचा केला ‘विनोद’ ; काँग्रेस कट्टर नेत्यांचे चिरंजीव भाजपात?

Next Post

दिलीप मानेंकडे इच्छुकांची वर्दळ वाढली ! राजेश काळे सह युवराज राठोड यांनी घेतली मालकांची भेट

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002465
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group