Thursday, July 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात भाजप समोर शिवसेनेचे 50 जागेची डिमांड ; एनसीपी नो इन्व्हिटेशन, भाजप शिवसेनेच्या बैठकीत काय घडले

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 December 2025
in political
0
सोलापुरात भाजप समोर शिवसेनेचे 50 जागेची डिमांड ; एनसीपी नो इन्व्हिटेशन, भाजप शिवसेनेच्या बैठकीत काय घडले
0
SHARES
167
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात भाजप समोर शिवसेनेचे 50 जागेची डिमांड ; एनसीपी नो इन्व्हेस्टेशन, भाजप शिवसेनेच्या बैठकीत काय घडले

सोलापूर – सोलापुरात कुणालाही अपेक्षित नाही पण भाजप आणि शिवसेनेचे महायुतीसाठी पहिले पाऊल गुरुवारी पडले आहे. या बैठकीला अजितदादा यांच्या राष्ट्रवादीला निमंत्रण दिले गेले नसल्याचे समोर आले.

महापालिका निवडणुकीच्या नियोजनासाठी एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख माजी आमदार संजय कदम हे सोलापूर दौऱ्यावर आले होते त्यांनी शिवसेनेची बैठक घेतली. युतीसाठी प्रयत्न करताना शिवसेनेकडून भाजपच्या शहराध्यक्षांना निमंत्रण देण्यात आले होते त्याप्रमाणे सोलापूर शहरातील हॉटेल निसर्ग येथे बैठक पार पडली. बैठकीसाठी भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर या उपस्थित होत्या.

यावेळी आपापल्या पक्षाची ज्या – त्या प्रभागात असलेली ताकद आणि उमेदवार याबाबत चर्चा केली. सर्वांसामान्य तोडगा काढण्यासाठी दोघेही योग्य पाऊल उचलतील असे ठरले असल्याचे समजले.

राज्यात भाजप आणि शिवसेना महायुती म्हणून जोमाने काम करत असताना सोलापुरातसुद्धा महायुती झाली पाहिजे. त्यासाठी जागांच्या बाबतीत चर्चा करून योग्य निर्णय घेण्यासाठी दोघांकडून पहिले पाऊल टाकण्यात आले असले तरी भाजपकडून युती करण्याची मानसिकता दिसत नाही त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सुद्धा आता युती नको असा सूर उमटत असल्याचे ऐकण्यास मिळत आहे. यापूर्वी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी युतीमधून 25 जागेची मागणी केली होती परंतु आता एकूणच भाजपचे वाटचाल पाहता शिवसेना पन्नास जागेवर अडून बसल्याचे समजते.

या बैठकीला शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ.ज्योती वाघमारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, अमर पाटील, साईनाथ अभंगराव, सचिन चव्हाण, लक्ष्मीकांत ठोगे पाटील, उत्तमप्रकाश खंदारे, मनिष काळजे, भाजपचे
शशी थोरात आदी उपस्थित होते.

Tags: BJPShivsena Eknath ShindeSMC election
SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर सोलापूर महानगरपालिकेची जबाबदारी

Next Post

हम भी किसी से कम नहीं ! सोलापुरात दादांच्या राष्ट्रवादीकडे तब्बल इतके इच्छुकांचे अर्ज

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
हम भी किसी से कम नहीं ! सोलापुरात दादांच्या राष्ट्रवादीकडे तब्बल इतके इच्छुकांचे अर्ज

हम भी किसी से कम नहीं ! सोलापुरात दादांच्या राष्ट्रवादीकडे तब्बल इतके इच्छुकांचे अर्ज

ताज्या बातम्या

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1990448
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group