Tuesday, September 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

असं का रे बाबा ! कॉन्ट्रॅक्टर कडून धनदांडग्यांना सूट, सर्वसामान्यांना त्रास ; शिस्तीचे आमदार कोठे लक्ष घालणार का

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 December 2025
in political
0
असं का रे बाबा ! कॉन्ट्रॅक्टर कडून धनदांडग्यांना सूट, सर्वसामान्यांना त्रास ; शिस्तीचे आमदार कोठे लक्ष घालणार का
0
SHARES
408
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

असं का रे बाबा ! कॉन्ट्रॅक्टर कडून धनदांडग्यांना सूट, सर्वसामान्यांना त्रास ; शिस्तीचे आमदार कोठे लक्ष घालणार का

सोलापूर : शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे हे आपल्या विकास कामाबाबत फारच जागरूक असतात. विशेष करून रस्ते, ड्रेनेज याची कामे ते स्वतः तपासतात. त्यामुळे कंत्राटदार सुद्धा कामांमध्ये कोणतीही कसर सोडत नाहीत.

पण शहर मध्य मधील कुमठा नाका परिसरातील सम्राट अशोक हाउसिंग सोसायटी कडून दिवंगत तोराप्पा मसाजी क्षीरसागर ते आर्किटेक्चर कॉलेज पर्यंत असा जो मार्ग आहे त्या रस्त्याचे काम काही दिवसापासून सुरू आहे एक तर बऱ्याच वर्षांनी काम सुरू झाले आहे त्या रस्त्यावर गुमास्ता, डॉक्टर आंबेडकर, यशवंत, करुणा, जय भवानी या मोठ्या गृहनिर्माण सोसायेट्या आहेत पण हा रस्ता करताना रस्त्याला लागून बांधण्यात आलेले कट्टे आणि पायऱ्या व काही अतिक्रमण आहेत पण त्या कॉन्ट्रॅक्टरने काही मोठ्या धन दांडग्या लोकांचे जाणीवपूर्वक कट्टे आणि पायऱ्या याला हात न लावता काही सर्वसामान्य लोकांचे कट्टे आणि पायऱ्या तोडले असल्याचे समोर आले आहे हा दुजाभाव कशासाठी? काढायचे तर सरसकट सर्वांचेचं काढायचे जाणीवपूर्वक काही मोठ्या लोकांना यामध्ये सूट कशाला असा प्रश्न सर्वसामान्य लोकांनी उपस्थित केला आहे.

तसेच या रस्त्यावर फेनेस्ट या कंपनीचा बेकायदेशीरपणे बोर्ड लावला आहे. आणि तोही रस्त्याच्या मधोमध लावल्याने सुद्धा नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या बोर्डाचा रस्त्यावर अडथळा होत असून भविष्यात या बोर्डामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एक तर तो बोर्ड पूर्णपणे काढावा अन्यथा कोणतीही अडचण न येता अशा पद्धतीने बोर्ड लावावा अशी मागणी होत आहे. आपल्या कामाची स्वतः पाहणी करणारे आमदार देवेंद्र कोठे हे या विषयात लक्ष घालतील का? असा प्रश्न या भागातील जानकार नागरिक उपस्थित करत आहेत.

Tags: Devendra kotheKumatha Naka
SendShareTweetSend
Previous Post

काँग्रेसचा सेनापती भाजपमध्ये जाणार? चर्चेला उधाण, नरोर्टेनी दिली ही प्रक्रिया

Next Post

सोलापुरात बाबासाहेबांना पी बी ग्रुपचे साजेसे अभिवादन ; वेधले लक्ष

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात बाबासाहेबांना पी बी ग्रुपचे साजेसे अभिवादन ; वेधले लक्ष

सोलापुरात बाबासाहेबांना पी बी ग्रुपचे साजेसे अभिवादन ; वेधले लक्ष

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001149
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group