Monday, August 31, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

कामती झेडपी गटात विद्या कोळकुर प्रबळ दावेदार ; हाती तुतारी घेणार की घड्याळ बांधणार?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 November 2025
in political
0
कामती झेडपी गटात विद्या कोळकुर प्रबळ दावेदार ; हाती तुतारी घेणार की घड्याळ बांधणार?
0
SHARES
329
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कामती झेडपी गटात विद्या कोळकुर प्रबळ दावेदार ; हाती तुतारी घेणार की घड्याळ बांधणार?

सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. कधीही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होईल.

दरम्यान मोहोळ तालुक्यातील नगरपालिकेची निवडणूक चांगलीच गाजत आहे. राष्ट्रवादीचे राजन पाटील हे भाजपमध्ये गेल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

या सर्वात तालुक्यात एक चेहरा मात्र आपल्या सामाजिक कार्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे तो म्हणजे विद्या विजकुमार कोळकुर यांचा.

मोहोळ तालुक्यातील कामती जिल्हा परिषद गट हा यंदा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला आहे. विद्या कोळकुर या गटात प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. तालुक्यातील कोरवली येथून त्या राजकीय आणि सामाजिक कार्य करतात. त्या काँग्रेस पक्षात कार्यरत असून मोहोळ तालुका महिला अध्यक्षा आहेत.
Oplus_16908288

← Back

Thank you for your response. ✨

कोळकुर यांनी आजपर्यंत सामाजिक क्षेत्रात असो अथवा राजकीय क्षेत्रात प्रामाणिकपणे अथक परिश्रम घेऊन निष्ठेने काम करताना त्यांना पक्षांनी दिलेली जबाबदारी पार पाडत राहील्या आहेत तसेच त्या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य महिलांना बचत गटांच्या माध्यमातून पाठबळ देण्याचा पुरेपूर प्रयत्न केले आहे. त्याचबरोबर महिलांना रोजगार देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील राहिल्या आहेत.

Oplus_16908288

त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्यावर नजर टाकली तर 2014 महिला काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष या माध्यमातून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारर्थ हळदी कुंकू महिला मेळावा, 2024 ला खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तालुक्यात विविध गावं भेट दोरे, महिला बचत गट मेळावे घेऊन ताईना निवडून आणण्यात वाटा उचलला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार राजू खरे यांच्या प्रचारार्थ विविध गावं भेट दौरे, महिला बचत गट मेळावे, खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केले त्यांच्या ही विजयात यशस्वी भूमिका बजावली आहे.

कामती गटाचा इतिहास पाहिल्यास या भागात काँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसून येते. उमेश पाटील, आमदार राजू खरे हे एकत्रित असणार आहेत. खासदार प्रणिती शिंदे या झेडपीच्या निवडणुकीत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. भाजपकडून दिवंगत नेते तानाजी खताळ यांच्या पत्नी निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. तालुक्यात काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी तसेच अजित पवारांची राष्ट्रवादी, ठाकरे सेना असे एकत्र लढले तर चित्र निश्चितच वेगळे दिसेल.

उच्च शिक्षित असलेल्या विद्या कोळकुर या गटात प्रबळ दावेदार असून खासदार प्रणिती शिंदे तसेच आमदार राजू खरे यांच्या विजयात वाटा उचललेल्या, सर्वसमावेशक, घरोघरी ओळख असलेल्या, परिचित अशा कार्यकर्तीला तिचे काम पाहून संधी दिल्यास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या भागातील विकास व्हायला नक्कीच हातभार लागेल यात कोणतीही शंका नाही.

Tags: @PranitiShindeAjit Pawar NCPCongressUmesh PatilVidya kolkur
SendShareTweetSend
Previous Post

शिवसेना शहरप्रमुख चव्हाण पेक्षा मनोज शेजवाळ सरसच ! शिवसेनेचे शहर व जिल्हाप्रमुख वॉर्डापुरतेच का?

Next Post

सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का ; गोल्डन नगरसेविका भाजपमध्ये दाखल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का ; गोल्डन नगरसेविका भाजपमध्ये दाखल

सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का ; गोल्डन नगरसेविका भाजपमध्ये दाखल

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1998219
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group