Sunday, September 20, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

भाऊंची अपेक्षा होती पण ताईंनी निभावली आपली जबाबदारी ; खंबीर पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 September 2025
in solapur
0
0
SHARES
257
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भाऊंची अपेक्षा होती पण ताईंनी निभावली आपली जबाबदारी  ; खंबीर पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी सोलापूर शहरात झालेल्या पावसामुळे झालेले नुकसान आणि परिस्थितीची पाहणी केली. नागरिकांना दिलासा देत प्रशासनाला आवश्यक सूचना केल्या. शहरा सोबत ग्रामीण भागात पावसाने मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांना फटका बसला असून हातातोंडाला आलेल्या पिकाचे नुकसान होऊन मोठा आर्थिक फटका बसला आहे. पालकमंत्र्यांनी शहराच्या आजूबाजूला असलेल्या गावात जाऊन पाहणी करणे गरजेचे होते पण भाऊंना दुसरा कार्यक्रम असल्याने ते तिकडे गेले. पण खासदार प्रणिती शिंदे मात्र शनिवारी सकाळीच शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यात गुरुवारी रात्री ढगफुटी सदृश्य पावसामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्यात सर्व ठिकाणी पावसाने थैमान घातले. असून गाव, वाड्या, वस्त्या, नाले, ओढे सह सकल भागात पाणी साचल्यामुळे नागरिक, शेतकरी भयभित झाले आहेत. शेतकऱ्याचे उडीद, सूर्यफूल, सोयाबीन आदी पिकासह फळबागाचे मोठे नुकसान झालेले आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी तातडीने मोहोळ तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावातील शेतकऱ्यांच्या पिकांची बांधावर जाऊन भरपावसात पाहणी केली. तालुक्यातील डिकसळ, मसले चौधरी, खुनेश्वर या परिसरातील बाधित शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. प्रशासनाने शेतकऱ्याचे अंत न पाहता त्वरित सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/09/VID-20250913-WA0017-1.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/09/VID-20250913-WA0019.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/09/VID-20250913-WA0018.mp4

शेतकऱ्यांचे हाल पूरग्रस्त स्थिती पाहून खासदार प्रणिती शिंदे यांनी  जिल्हाधिकारी,  प्रांत अधिकारी, .तहसीलदार व संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधून प्रशासनाने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. शनिवारी या भागातील शेतकऱ्यांसह  जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा. सातलिंग शटगार, मोहोळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजेश पवार, जिल्हा काँग्रेसचे समन्वयक मनोज यलगुलवार, अरुण पाटील उपस्थित होते.

यावेळी खालील बाधित शेतकरी कृष्णा यादव, सुजाता धावणे, संतोष यादव, हनुमंत धावणे, नानासाहेब राऊत, सुरज यादव, युवराज यादव, विवेकराज धावणे, शिवम धावणे, विष्णू यादव, महेश यादव, स्वाती धावणे, चंद्राहार धुमाळ, तानाजी धावणे, सत्यवान धावणे, आदी बाधित शेतकऱ्यांशी चर्चा केली.

यावेळी बंडू थिटे, दिलीप धावणे, अरुण पाटील, तानाजी शिंदे, दीपक शिरसाट, दिनकर पोटरे, वसंत चव्हाण, लक्ष्मण मगर आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

कोण होणार झेडपीचा अध्यक्ष? सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण ; ओबीसी सर्वसाधारण 

Next Post

“भाई, आता तुम्हीच मला वाचवा” सोलापुरात शिवसेना नेत्याला लागली कारवाई टाळण्याची ‘काळजी’

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
“भाई, आता तुम्हीच मला वाचवा” सोलापुरात शिवसेना नेत्याला लागली कारवाई टाळण्याची ‘काळजी’

"भाई, आता तुम्हीच मला वाचवा" सोलापुरात शिवसेना नेत्याला लागली कारवाई टाळण्याची 'काळजी'

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000624
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group