Friday, September 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरच्या मैत्री सोशल फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम, सामान्य नागरिक व पोलिसांकडून कौतुकाची थाप

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 September 2023
in solapur
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गणपती विसर्जनाचे औचित्य साधून मैत्री सोशल फाऊंडेशन व लोटस क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने सामान्य नागरिकांकरिता मोफत आरोग्य प्रथमोपचार ही अनोखी संकल्पना राबवत त्यांनी श्री गणेशा चरणी आपली सेवा रुजू केली, कोणत्याही सरकारी धोरणांना न मोडता अगदी सेवाभावी वृत्तीने हा उपक्रम पार पडला.

 यावेळी संस्थापक अध्यक्ष विनायक साळुंके यांनी सांगितले की, गणेश विसर्जन हा पारंपरिक सण नागरिक अगदी उत्साहात साजरा करत असतात पण त्या उत्साहाच्या भरात दुर्दैवाने काही घडलेच तर त्या वेळी त्यांना धावपळ न होता प्राथमिक स्वरूपात का होईना आवश्यक ते उपचार वेळीच भेटावे हे निस्वार्थ जनसेवा करण्याच्या दृष्टीकोनातून उपक्रम राबविले. 

या ठिकाणी त्यांनी काही आपत्कालीन वाटल्यास योग्य त्या हॉस्पिटलला त्यांना वेळीच पोहोचविण्यासाठी एक दिवसीय मोफत रुग्णवाहिका सेवाही स्वखर्चाने उपलब्ध करून दिली होती. विशेष म्हणजे अगदी चार महिन्याच्या नवजात बालकांपासून ते 85 वर्षांच्या   वयोवृद्धांपर्यंत या ठिकाणी प्राथमिक स्वरुपात तपासणी करून उपचार देण्यात आले. या उपक्रमाचे सामान्य नागरिक,पोलिस ,महावितरण कर्मचारी, समाजसेवक तसेच बर्‍याच मंडळांच्या अध्यक्षांनी तोंडभरून कौतुक केले व प्रचंड प्रतिसाद देत हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरता मदत केली.

याप्रसंगी मैत्री सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनायक साळुंके, लोटस क्लिनिकचे डॉ. महेश वसगडेकर, डॉ. अंजली वसगडेकर, सचिव  संतोष कासे, कार्याध्यक्ष अभिनंदन भोसले, अशोक साळुंके, सुमन साळुंके, ग्रीष्मा साळुंके, निता कासे उपस्थित होते. उपक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्याकरिता आराध्या मेडिकलचे जयकुमार चाबुकस्वार, शुभम कोरे  अविनाश आठवले, रमेश बनसोडे, सूरज वीरसुरे, रवी सुतार, अतूल गाडे यांनी मैत्रीपूर्ण सहाय्य केले.

SendShareTweetSend
Previous Post

देशात संकल्प सप्ताहाचा शुभारंभ ; सोलापूर जिल्हा परिषदेत झाले प्रक्षेपण, राजकारण बाजूला ठेवू, ग्रामविकासासाठी एकत्र येऊ ; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे आवाहन

Next Post

सोलापुरातून पळलेल्या तिघी सापडल्या नाशिकात ; जवळ सापडला इतक्या लाखाचा मुद्देमाल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरातून पळलेल्या तिघी सापडल्या नाशिकात ; जवळ सापडला इतक्या लाखाचा मुद्देमाल

ताज्या बातम्या

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999634
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group