Monday, July 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

देशात संकल्प सप्ताहाचा शुभारंभ ; सोलापूर जिल्हा परिषदेत झाले प्रक्षेपण, राजकारण बाजूला ठेवू, ग्रामविकासासाठी एकत्र येऊ ; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे आवाहन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 September 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : पंतप्रधान मंत्री नरेंद मोदी यांच्या दिल्ली येथील संकल्प सप्ताह उद्धघाटन सोहळ्याचे प्रक्षेपन  सोलापूर जिल्हा परिषदेच्या  यशवंतराव चव्हाण सभागृहात आभासी पद्धतीने (virtually / online ) आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव प्रमुख उपस्थित होते. 

केंद्र शासनाच्या निती आयोगामार्फत राबविल्या जात असलेल्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या धर्तीवर ‘महत्वकांक्षी तालुका कार्यक्रम राबविण्यात येत आहे.  पंतप्रधान यांच्या नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 सप्टेंबर रोजी भारत मंडप, नवी दिल्ली येथे ‘संकल्प सप्ताह’ कार्यक्रमाचा उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाकरीता आकांक्षित तालुक्यांकरीता जिल्हा स्तरावरील अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, सांगोला गटविकास अधिकारी आनंद लोकरे व अक्कलकोटचे गटविकास अधिकारी सचिन खाडे हे  नवी दिल्ली येथे  कार्यक्रमा साठी उपस्थित होते.

राजकारण बाजूला ठेवू, ग्रामविकासासाठी एकत्र येऊ ; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे आवाहन

……………………….

अक्कलकोट तालुका हा राज्याच्या टेलला असलेला तालुका आहे. बाजूस कर्नाटक राज्य लागते. विकासा पासून दूर राहिलेल्या या तालुक्याची निवड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १०० तालुक्यासाठी केली आहे. ग्रामविकास हा लोकसहभागा शिवाय अशक्य आहे. असेही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले. 

प्रास्तविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी केले. विकासांचे माॅडेल निती आयोगाने समोर ठेवले आहे. दोन वर्षात या तालुक्यात चांगले काम करणेसाठी तसे नियोजन करणेत येत आहे. असेही शेळकंदे यांनी सांगितले. 

उप मुख्य कार्यकारी अमोल जाधव यांनी गावाचा व तालुक्याचा विकास करताना स्वच्छता हा घटक महत्वपुर्ण आहे. १ आॅक्टोबरला सकाळी १० वाजता १ तास स्वच्छता श्रमदानासाठी द्या असे आवाहन केले. जिल्हा स्तरावर उत्तर पंचायत समिती समोर एक तास स्वच्छता केली जाणार असल्याचे सांगितले. 

सुत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. तर. उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी मानले. या कार्यक्रमासाठी अधिक्षक झेड ए शेख, माझी वसुंधरा समन्वयक वैभव आहाळे, जिल्हा व्यवस्थापक महावीर काळे, समन्वयक अमोल महिंद्रकर यांनी परिश्रम घेतले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाला मिळाले पूर्णवेळ कुलगुरू ; सोमवारी घेणार पदभार

Next Post

सोलापूरच्या मैत्री सोशल फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम, सामान्य नागरिक व पोलिसांकडून कौतुकाची थाप

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरच्या मैत्री सोशल फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम, सामान्य नागरिक व पोलिसांकडून कौतुकाची थाप

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

25 July 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1993263
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group