Tuesday, June 17, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सिद्धेश्वर कन्या प्रशालेत प्रवेशोत्सव साजरा ; विद्यार्थ्यांचे झाले जंगी स्वागत

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 June 2025
in Education
0
सिद्धेश्वर कन्या प्रशालेत प्रवेशोत्सव साजरा ; विद्यार्थ्यांचे झाले जंगी स्वागत
0
SHARES
126
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सिद्धेश्वर कन्या प्रशालेत प्रवेशोत्सव साजरा ; विद्यार्थ्यांचे झाले जंगी स्वागत

सोलापूर : राज्यात 16 जून पासून शाळेला सुरुवात झाली शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड उत्साह दिसून आला. सर्वच शाळांनी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे अतिशय जंगी आणि उत्साही वातावरणात स्वागत केले.

सोलापूरच्या सिद्धेश्वर कन्या प्रशालेमध्ये सुद्धा विद्यार्थिनींचे विशेष करून पहिल्यांदाच प्रशालेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती.

या प्रवेशोत्सव सोहळ्याला माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले, पालक सदस्य प्रभूराज मैंदर्गीकर, इंटरनॅशनल ब्युटिशियन सोनल पांचाळ, प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगीता गोटे, पर्यवेक्षिका सुनीता वाले यांची प्रमुख उपस्थिती होती.

नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागताला गुलाबाच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नवीन विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन तसेच मुलांवर गुलाब पाकळ्यांची उधळण करत स्वागत करण्यात आले यावेळी मुलांना पहिल्या दिवशी पुस्तक देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला.

Tags: School openSolapur education
SendShareTweetSend
Previous Post

IAS अधिकाऱ्याच्या हातून गुलाब घेताच विद्यार्थ्यांचा आनंद गगनात ! असा झाला प्रवेशोत्सव

Next Post

‘रिस्पेक्टफुल’ जयकुमार गोरे ; शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांना दिला असा सन्मान

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
‘रिस्पेक्टफुल’ जयकुमार गोरे ; शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांना दिला असा सन्मान

'रिस्पेक्टफुल' जयकुमार गोरे ; शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांना दिला असा सन्मान

ताज्या बातम्या

शरद पवारांचे कौतुक करणारे काका आज साहेबांविरोधात बोलू लागले ! काकांनी मोहिते पाटलांचे ऋण विसरू नये; यांनी घेतले फैलावर

शरद पवारांचे कौतुक करणारे काका आज साहेबांविरोधात बोलू लागले ! काकांनी मोहिते पाटलांचे ऋण विसरू नये; यांनी घेतले फैलावर

17 June 2025
उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोलापुरात मिळाला आक्रमक नेता

उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोलापुरात मिळाला आक्रमक नेता

17 June 2025
‘रिस्पेक्टफुल’ जयकुमार गोरे ; शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांना दिला असा सन्मान

‘रिस्पेक्टफुल’ जयकुमार गोरे ; शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांना दिला असा सन्मान

17 June 2025
सिद्धेश्वर कन्या प्रशालेत प्रवेशोत्सव साजरा ; विद्यार्थ्यांचे झाले जंगी स्वागत

सिद्धेश्वर कन्या प्रशालेत प्रवेशोत्सव साजरा ; विद्यार्थ्यांचे झाले जंगी स्वागत

16 June 2025
IAS अधिकाऱ्याच्या हातून गुलाब घेताच विद्यार्थ्यांचा आनंद गगनात ! असा झाला प्रवेशोत्सव

IAS अधिकाऱ्याच्या हातून गुलाब घेताच विद्यार्थ्यांचा आनंद गगनात ! असा झाला प्रवेशोत्सव

16 June 2025
अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीस रात्री बारापर्यंत परवानगी द्या ; पालकमंत्र्यांना समाजाचे पत्र

अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीस रात्री बारापर्यंत परवानगी द्या ; पालकमंत्र्यांना समाजाचे पत्र

16 June 2025
सोलापुरात मालकांच्या कार्यकर्त्यांना रोहिणीताई पचेना ! उत्तर मध्ये भाजपचे अजूनही नरेंद्रचं अध्यक्ष

सोलापुरात मालकांच्या कार्यकर्त्यांना रोहिणीताई पचेना ! उत्तर मध्ये भाजपचे अजूनही नरेंद्रचं अध्यक्ष

16 June 2025
सोलापुरात शरद पवारांना बसणार जोरदार धक्का? हा जिवाभावाचा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

सोलापुरात शरद पवारांना बसणार जोरदार धक्का? हा जिवाभावाचा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

15 June 2025

क्राईम

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

by प्रशांत कटारे
15 June 2025
0

'सोलापुरात एन्काऊंटर ' ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार सोलापूर: पुणे पोलिसाच्या गुन्हे शाखेने केलेल्या गोळीबारात एका कुख्यात गुन्हेगारास...

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

by प्रशांत कटारे
14 June 2025
0

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा सोलापूर : संस्थेचे सचिव आणि आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्यांनी...

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
11 June 2025
0

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात अक्कलकोट : खरेदी दस्तावरून सातबाराला नोंद घेण्यासाठी पाच हजाराची लाच...

राष्ट्रवादीच्या ओंकार हजारेचा मृत्यू ; मृतदेह बंद कारमध्ये आढळला

राष्ट्रवादीच्या ओंकार हजारेचा मृत्यू ; मृतदेह बंद कारमध्ये आढळला

by प्रशांत कटारे
9 June 2025
0

राष्ट्रवादीच्या ओंकार हजारेचा मृत्यू ; मृतदेह बंद कारमध्ये आढळला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटाचा सरचिटणीस ओंकार महादेव हजारे वय-३२ रा....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1766916
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group