Friday, July 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर महापालिका आयुक्तांचा दणका  !  11 कर्मचाऱ्यांना केला दंड पण आनंद चंदनशिवेंमुळे नोकरी वाचली

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 June 2025
in Solapur SMC
0
सोलापूर महापालिका आयुक्तांचा दणका  !  11 कर्मचाऱ्यांना केला दंड पण आनंद चंदनशिवेंमुळे नोकरी वाचली
0
SHARES
931
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर महापालिका आयुक्तांचा दणका  !  11 कर्मचाऱ्यांना केला दंड पण आनंद चंदनशिवेंमुळे नोकरी वाचली

सोलापूर : सोलापूर : महाराष्ट्र  दिनानिमित्त महापालिकेच्या आवारात झेंडा वंदनाच्या कार्यक्रमाच्या वेळी कायम करण्याच्या मागणीच्या घोषणा देऊन कार्यालयीन शिस्तीचा भंग करून महापालिकेची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी सेवा समाप्तीची कारवाई केलेल्या त्या 11 बदली, रोजंदारी कामगारांना दंड आकारून कामावर रुजू करून घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे त्यांनी प्रयत्न केले होते. त्याला यश आले.

महाराष्ट्र दिनानिमित्त एक मे रोजी महापालिका आवारात ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या भाषणावेळी कायम करण्याच्या अनुषंगाने या  ११ कर्मचाऱ्यांनी घोषणा दिल्या होत्या. त्या कार्यक्रमामध्ये अडथळा निर्माण झाला. ही बाब अंत्यत गंभीर, कार्यालयीन शिस्तीचा भंग करणारी आहे. त्यांच्या या गैरवर्तनामुळे जनमाणसात मनपाची प्रतिमा मलिन झाली असून, राष्ट्रीय कार्यक्रमास बाधा पोहोचविली. त्यास सर्वस्वी ११ कर्मचारी जबाबदार असल्याने त्यांना शिक्षा होणे आवश्यक आहे. याप्रकरणी या ११ जणांवर सेवा समाप्तीची कारवाई केली होती.दरम्यान,  एकवेळ माफ करुन कामावर रुजू करुन घेण्यात यावे अशी विनंती  या कर्मचाऱ्यांनी केली होती. विनंती अर्जानुसार कार्यवाही ठेवण्यात आली.

कार्यक्रमामध्ये अडथळा निर्माण केल्याच्या गैरवर्तनासाठी प्रत्येकी दहा हजार रुपये दंड करण्यात येत आहे. तसेच भविष्यात अशी कोणतीही शिस्तभंग करणार नाही. याबाबत त्यांचेकडून लेखी घेवूनच त्यानंतर घनकचराव्यवस्थापन विभागाकडे बदली बिगारी म्हणून कामावर रुजू करुन घेण्यात यावे. या कर्मचाऱ्याच्या आर्थिक दंडाची रक्कम त्यांच्या माहे जूलै-२०२५ पेड इन ऑगस्ट-२०२५ चे वेतनातून एकरकमी वसूल करण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, या संदर्भात माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी पाठपुरावा आणि प्रयत्न केला होता.

Tags: #IAS Sachin ombaseAnand chandanshiveSolapur SMC
SendShareTweetSend
Previous Post

ज्येष्ठ काका साठेंना प्रदेशवर संधी ; वसंत नाना देशमुख राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष

Next Post

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

ताज्या बातम्या

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1990219
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group