Monday, September 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

गोव्यावरून सोलापूरला विमान आले सर्वांनी शिट्ट्या अन् टाळ्या वाजवून केले स्वागत

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 June 2025
in Airport
0
गोव्यावरून सोलापूरला विमान आले सर्वांनी शिट्ट्या अन् टाळ्या वाजवून केले स्वागत
0
SHARES
5.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गोव्यावरून सोलापूरला विमान आले सर्वांनी शिट्ट्या अन् टाळ्या वाजवून केले स्वागत

सोलापूर : अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सोलापूरकरांना आता विमानाने गोव्याला प्रवास करता येणार आहे या विमानसेवेचा शुभारंभ सोमवारी झाला गोव्यामधून दहा वाजून पंधरा मिनिटांनी विमानाचे उड्डाण झाले हे विमान सोलापुरात सव्वा अकराच्या सुमारास उतरले याच वेळेस कार्यक्रमाला उपस्थित सर्वच मान्यवरांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून त्या विमानाचे स्वागत केले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत होणार होता परंतु मुंबईमध्ये वातावरण खराब असल्याने त्यांचे विमान उडू शकले नाही. पण केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे मात्र सोलापूरला आले.

पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार राम सातपुते, आमदार राजू खरे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार उत्तम जानकर, आमदार अभिजीत पाटील, शहाजी पवार, अमोल शिंदे त्यांच्या उपस्थितीत सोलापूर गोवा विमान सेवेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

गोव्यातून सोलापूरला आलेल्या विमानातील सर्व प्रवाशांचे सोलापुरात स्वागत करण्यात आले त्यानंतर सोलापुरातून गोव्याला जाणाऱ्या सर्व प्रवाशांना पुष्पमाला घालून त्यांचा सत्कार करण्यात आला.

गोव्यातून सोलापूरला आलेल्या विमानातील सर्व प्रवाशांचे सोलापुरात स्वागत करण्यात आले त्यानंतर सोलापुरातून गोव्याला जाणाऱ्या सर्व प्रवाशांना पुष्पमाला घालून त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम स्थळी सोलापुरातून गोव्याला जाणाऱ्या पाच प्रवाशांना प्राथमिक स्वरूपात विमान तिकिटाचे वाटप करण्यात आले.

यावेळी नामदार मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार, भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंग केदार यांच्यासह सर्व आमदार भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: @Hotgi road airport#Jaykumar gireCollector ashirwadMurlidhar moholSolapur Goa
SendShareTweetSend
Previous Post

राष्ट्रवादीच्या ओंकार हजारेचा मृत्यू ; मृतदेह बंद कारमध्ये आढळला

Next Post

‘विमान गोव्याचं अन् मार्केट देवेंद्रचं’ इकडे मनीषराव विजय मालकांनाच विसरले !

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
‘विमान गोव्याचं अन् मार्केट देवेंद्रचं’ इकडे मनीषराव विजय मालकांनाच विसरले !

'विमान गोव्याचं अन् मार्केट देवेंद्रचं' इकडे मनीषराव विजय मालकांनाच विसरले !

ताज्या बातम्या

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026

क्राईम

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998552
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group