Saturday, May 31, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात अजितदादांच्या अभिनंदनाचा ठराव ; राजमातेंच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 May 2025
in political
0
सोलापुरात अजितदादांच्या अभिनंदनाचा ठराव ; राजमातेंच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम
0
SHARES
28
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात अजितदादांच्या अभिनंदनाचा ठराव ; राजमातेंच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती निमित्त राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सुचनेनुसार सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली विविध फ्रंटल सेल विभागाच्या वतीने सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याची पूर्वनियोजित बैठक गुरुवारी राष्ट्रवादी भवन कार्यालयात आनंदी वातावरणात संपन्न झाली.

सुरुवातीला मौजे चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळ विकास आराखड्यासाठी तब्बल ६८१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल राष्ट्रवादीकडून शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी महायुती सरकारचे आणि अजितदादा पवार यांचे विशेष अभिनंदनाचा ठराव टाळ्याच्या गजरात मंजूर करण्यात आला.

यावेळी विविध फ्रंटल सेल विभागाच्या वतीन आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम जेष्ठ नेते हेमंत चौधरी जेष्ठ नागरिकांना चादर वाटप .

महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर निबंध लेखन स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा .

राष्ट्रीय अल्पसंख्यांक सरचिटणीस फारुक मटके राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे 300 शाळेमध्ये प्रतिमा वाटप .

युवक सेल विभाग कार्याध्यक्ष
तुषार जक्का शालेय साहित्य वाटप

जेष्ठ नेते अनिल उकरंडे वृक्षारोपण

सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे नालंदा बुद्धविहार येथे वृक्षारोपण

वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख
बसवराज कोळी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय रुग्णांना/ नातेवाईकांना फळे वाटप

अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख प्रभाग २१ आरोग्य शिबिर .

VJNT सेल विभाग रुपेश भोसले प्रभाग १० आरोग्य शिबिर .

सांस्कृतिक व नाट्य विभाग आशुतोष नाटकर वकृत्व स्पर्धा

अल्पसंख्याक विभाग कार्याध्यक्ष
संजीव मोरे अनाथाश्रमात अन्नदान

दक्षिण विधानसभा अध्यक्ष
श्रीकांत वाघमारे कार्याध्यक्ष
प्रदीप भालशंकर वृक्षारोपण

सहकार सेल विभाग अध्यक्ष भास्कर आडकी विद्यार्थ्यांसाठी खाऊवाटप व वृक्षारोपण

सोशल मीडिया विभाग शहराध्यक्ष वैभव गंगणे १० वी 12 वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सोशल मीडिया विभाग कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे वह्या वाटप / वृक्षारोपण

अल्पसंख्याक विभाग दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष अशपाक कुरेशी आरोग्य शिबिर .

सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव दहिटणे वृक्षारोपण

माजी परिवहन समिती सभापती
आनंद मुस्तारे श्री सिद्धेश्वर महाराज यांना अभिषेक असे विविध सामाजिक उपक्रमाचे नियोजन करण्यात आले .

तसेच प्रदेश पक्षस्तरावर मुख्य संघटन निवडणूका व प्रशासनाची जबाबदारी आमदार शिवाजीराव गर्जे , तसेच सर्व फ्रंटल सेल मिडीया जबाबदारी आनंद परांजपे , उर्वरित सर्व विभाग व प्रमुख नेत्यांचे दौरे पूर्वतयारी करणे जबाबदारी लतिफ तांबोळी , सोशल मीडिया समन्वयक सह कोषाध्यक्ष संजय बोरगे,मीडिया समन्वयक व नेत्यांच्या पक्ष कार्यालयातील व दौऱ्याच्या पत्रकार परिषदांचे नियोजन संजय तटकरे यांच्यावर राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नुकतीच जबाबदारी निश्चित केल्याबद्दल सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या वतीने अभिनंदनचा ठराव एकमताने मंजूर झाला.

प्रसंगी ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे,ज्येष्ठ नेते अनिल उकरंडे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले,प्रदेश सरचिटणीस फारुक मटके, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, अल्पसंख्याक अध्यक्ष अमीर शेख, VJNT सेल विभाग अध्यक्ष रूपेशकुमार भोसले,
वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, सहकार सेल विभाग अध्यक्ष भास्कर आडकी, OBC सेल विभाग अध्यक्ष अनिल छत्रबंद,कार्याध्यक्ष आयुब शेख, सांस्कृतिक व नाट्य विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर, सोशल मीडिया विभाग शहराध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, महिला आघाडी उत्तर विधानसभा अध्यक्ष उमादेवी झाडबुके , मध्य विधानसभा अर्चना दुलंगे, सरचिटणीस सुरेखा घाडगे,जयश्री झाडबुके ,सुजाता काकडे , अल्पसंख्याक विभाग मध्य विधानसभा अध्यक्ष अशपाक कुरेशी, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे,शहर सचिव दत्तात्रय बनसोडे,निशांत तारा नाईक अल्पसंख्याक विभाग कार्याध्यक्ष संजीव मोरे , नवरेज सज्जाद जहागिरदार, मुकुंद व्यास , यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Tags: Ajit Pawar NCPराजमाता अहिल्यादेवी होळकरसोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

Next Post

आषाढी साठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला ; कामात हलगर्जी कराल तर…

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
आषाढी साठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला ; कामात हलगर्जी कराल तर…

आषाढी साठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला ; कामात हलगर्जी कराल तर...

ताज्या बातम्या

काँग्रेसचे राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन ; प्रणिती शिंदेंनी सरकारला केलं या विषयी टार्गेट

काँग्रेसचे राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन ; प्रणिती शिंदेंनी सरकारला केलं या विषयी टार्गेट

31 May 2025
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

31 May 2025
सोलापुरात होणाऱ्या चर्मकार वधु वर पालक परिचय मेळाव्याला तीन राज्यातून सहाशे जण येणार

सोलापुरात होणाऱ्या चर्मकार वधु वर पालक परिचय मेळाव्याला तीन राज्यातून सहाशे जण येणार

31 May 2025
देवेंद्र कोठेंच्या ‘ब्रेकफास्ट’ने सुरू झालेला दौरा बापूंच्या चहाने संपला ! बावनकुळे यांना सांभाळावी लागली सर्वांचेच मने

देवेंद्र कोठेंच्या ‘ब्रेकफास्ट’ने सुरू झालेला दौरा बापूंच्या चहाने संपला ! बावनकुळे यांना सांभाळावी लागली सर्वांचेच मने

30 May 2025
सोलापूर रेल्वे स्थानकावर थरार ; पक्षांची तस्करी रोखण्यासाठी वन्यजीवप्रेमी व शिकऱ्यात धरपकड

सोलापूर रेल्वे स्थानकावर थरार ; पक्षांची तस्करी रोखण्यासाठी वन्यजीवप्रेमी व शिकऱ्यात धरपकड

29 May 2025
आषाढी साठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला ; कामात हलगर्जी कराल तर…

आषाढी साठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला ; कामात हलगर्जी कराल तर…

29 May 2025
सोलापुरात अजितदादांच्या अभिनंदनाचा ठराव ; राजमातेंच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम

सोलापुरात अजितदादांच्या अभिनंदनाचा ठराव ; राजमातेंच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम

29 May 2025
सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

29 May 2025

क्राईम

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

by प्रशांत कटारे
29 May 2025
0

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला सोलापूर शहरात पोलीस रात्रीच्या सुमारास गस्त करीत असताना एका ठिकाणी संशयित...

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या सोलापूर : स्पा मसाज सेंटर नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या...

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा सोलापूर : लाईट जाण्यावरच रेल्वे...

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

by प्रशांत कटारे
8 May 2025
0

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट सोलापूर : सोलापुरातील युवकाने गोवा राज्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Our Visitor

1735811
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group