Thursday, July 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मनीष देशमुख यांचा पहिल्याच निवडणुकीत दमदार विजय ; राजकीय संस्कृतीचे दर्शन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 April 2025
in Co -operative
0
मनीष देशमुख यांचा पहिल्याच निवडणुकीत दमदार विजय ; राजकीय संस्कृतीचे दर्शन
0
SHARES
853
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मनीष देशमुख यांचा पहिल्याच निवडणुकीत दमदार विजय ; राजकीय संस्कृतीचे दर्शन

सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चांगलीच गाजली. ग्रामपंचायत मतदार संघात आमदार सुभाष देशमुख यांनी बाजी मारली पण सोसायटी मतदारसंघात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पॅनलने जोरदार मुसंडी मारत विजय मिळवला.

या निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागले होते ते म्हणजे आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख यांच्याकडे. त्यांची सार्वजनिक पहिलीच निवडणूक होती आणि ही निवडणूक सुभाष देशमुख यांच्या प्रतिष्ठेची झाली होती. बापूंनी यासाठी अनेक मोठ्या राजकीय नेत्यांची हात मिळवणी केली. विशेष म्हणजे आमदार विजयकुमार देशमुख आणि बापूंचे मनोमिलन हे सर्वात मोठे वैशिष्ट्य या निवडणुकीचे ठरले.

मनीष भैया स्वतः निवडणुकीत उभे असल्याने युवा कार्यकर्त्यांनी सुद्धा अतिशय झोकून देत काम केले. त्यांची पहिलीच निवडणूक असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी गाफिल न राहता काम केल्याचे पाहायला मिळाले. रोहन देशमुख हे सुद्धा या निवडणुकीत सक्रिय दिसून आले.

निवडणुकीच्या मतमोजणी वेळी पहिलाच निकाल मनीष देशमुख यांच्या विजयाचा लागला अन् कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. ग्रामपंचायत मतदारसंघातून मनीष देशमुख हे तब्बल 200 मतांच्या फरकाने विजयी झाले यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांचा पराभव झाला.

ग्रामपंचायतचा निकाल देशमुख पॅनलच्या बाजूने लागला परंतु सोसायटी मतदारसंघात त्यांची पिछेहाट झाली. सकाळी साडेआठ वाजता आलेले मनीष देशमुख दोन वाजेपर्यंत मतमोजणी केंद्रात थांबून होते. जेव्हा संपूर्ण निकाल स्पष्ट झाला तेव्हा ते निघाले. त्याच वेळी त्यांना ज्येष्ठ नेते सुरेश हसापुरे बसलेले दिसले ते थेट त्यांच्याजवळ गेले आणि त्यांच्या गळ्यात पडून त्यांनाही शुभेच्छा दिल्या. दुसरीकडे हसापुरे यांनीही पहिल्या निवडणुकीत विजय झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यावेळी राजकीय संस्कृतीचे दर्शन घडले.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/04/VID-20250429-WA00251.mp4

बाहेर आल्यानंतर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. जल्लोष साजरा करण्यात येत होता मात्र मनीष देशमुख यांनी केवळ हार घालून सत्कार घेतला. गुलालाची उधळण करू दिली नाही. आपण विजय झालो मात्र आपल्या सहकाऱ्यांचा पराभव झाल्याचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना जल्लोष करण्यापासून थांबवले.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/04/VID-20250428-WA00401.mp4
Tags: @bazar committee electionManish deshmukhSubhash Deshmukh
SendShareTweetSend
Previous Post

महात्मा बसवेश्वर जयंती  मंगळवेढा येथे शासनस्तरावर भव्य स्वरूपात साजरी करा ; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची मागणी

Next Post

ब्रेकिंग : सोलापुरात एका शिकाऊ डॉक्टराची आत्महत्या

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
ब्रेकिंग : सोलापुरात एका शिकाऊ डॉक्टराची आत्महत्या

ब्रेकिंग : सोलापुरात एका शिकाऊ डॉक्टराची आत्महत्या

ताज्या बातम्या

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1990452
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group