Thursday, October 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

शिस्तीच्या किरण गायकवाड यांनी मारले ‘मार्केट ‘ ; ‘हॉट इलेक्शन’ हाताळले ‘कूल’ 

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 April 2025
in Co -operative
0
शिस्तीच्या किरण गायकवाड यांनी मारले ‘मार्केट ‘ ; ‘हॉट इलेक्शन’ हाताळले ‘कूल’ 
0
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Oplus_131074

शिस्तीच्या किरण गायकवाड यांनी मारले ‘मार्केट ‘ ; ‘हॉट इलेक्शन’ हाताळले ‘कूल’

सोलापूर : सोलापूर बाजार समितीचे यंदाची निवडणूक चांगलीच आठवणीत राहणारी ठरली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या दोन आमदारांमध्ये लढत झाली.

त्यामुळे हे इलेक्शन अतिशय हॉट होते परंतु याच इलेक्शनमध्ये जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड हे निवडणूक निर्णय अधिकारी होते त्यांनी ही निवडणूक अतिशय कुलपणे घेत या निवडणुकीत मार्केट मारल्याचे पाहायला मिळाले.

राज्याचे माजी सहकार मंत्री राहिलेले आमदार सुभाष देशमुख आणि त्यांच्याच विरोधात त्यांचेच शिष्य म्हणून ओळख असलेले आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात निवडणूक झाली. सोलापूरच्या राजकारणात सुभाष देशमुख आणि सचिन कल्याणशेट्टी हे एकमेकांच्या विरोधात उभे राहतील असे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते पण या निवडणुकीत तसेच घडले. जे देवेंद्र फडणवीस यांना जमले नाही ते कल्याणशेट्टी यांनी करून दाखवले. दोन आमदार देशमुखांचे मनोमिलन याच निवडणुकीत पाहायला मिळाले. भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला विरोधातील काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने थेट मदत सुद्धा केली.

दोन्ही सत्तेतील आमदार, दोन्ही वजनदार नेते, त्यामुळे निश्चितच जिल्ह्यातील आमदार, राज्यातील मोठे नेते, मंत्री यांचा दबाव येणे साहजिक होते त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांच्यावर निश्चितच बर्डन होते. “साहेब कागदावरच बोलतात” ही ओळख संपूर्ण राज्यामध्ये निर्माण केलेले गायकवाड यांनी अतिशय स्ट्रिक्ट आणि पद्धतशीरपणे निवडणूक हाताळली.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी आणि उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी त्यांनी बरोबर तीन वाजता डीडीआर कार्यालयाचे गेट बंद केले. एकूणच निवडणुकीचे तयार झालेले वातावरण पाहता, कुठेही बोगस मतदान होऊ नये यासाठी मतदानाच्या दिवशी सर्व मतदान केंद्रावर सीसीटीव्ही बसवले. दिवसभर त्या सीसीटीव्ही मधून मतदानावर वॉच ठेवला. स्वतः अनेक मतदान केंद्रांना भेटी देत कुठेही गोंधळ होऊ नये याची काळजी घेतली. ठीक पाच वाजता मतदान केंद्र बंद करून पेट्या सील केल्या. मतमोजणी सुद्धा शहराच्या बाहेर घेऊन कोणताही गोंधळ होणार नाही याची दक्षता घेतली. ही निवडणूक नियोजनबद्धरीत्या पार पाडल्याने मतमोजणी दिवशी सुद्धा कोणताही गोंधळ झाला नाही. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड शिस्तीच्या कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

Tags: @bazar committee election@सोलापूरDDR Kiran gaikwadबाजार समिती निवडणूक
SendShareTweetSend
Previous Post

कल्याणशेट्टी, माने, हसापुरे यांचीच सोलापूर बाजार समितीवर मालकी ; ग्रामपंचायत मध्ये मात्र बापूंनी ताणले !

Next Post

काँग्रेस अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष नजीब शेख यांना पितृशोक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
काँग्रेस अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष नजीब शेख यांना पितृशोक

काँग्रेस अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष नजीब शेख यांना पितृशोक

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002485
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group