Saturday, April 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अयो ! संभाजी ब्रिगेडने सरकारची उडवली अशी खिल्ली ; उडवले असे विमान

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 March 2025
in Airport
0
अयो ! संभाजी ब्रिगेडने सरकारची उडवली अशी खिल्ली ; उडवले असे विमान
0
SHARES
279
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अयो ! संभाजी ब्रिगेडने सरकारची उडवली अशी खिल्ली ; उडवले असे विमान

सोलापूर – अनेक दिवसापासून बंद असलेली सोलापूरची विमान सेवा सुरू होण्यासाठी सोलापूरच्या विमानतळाच्या गेटवर प्रतिकात्मक प्लास्टिकचे विमान उडवून संभाजी ब्रिगेड च्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज सायंकाळी होडगी रोड वरील सोलापूर विमानतळाच्या गेटवर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते एकत्रित जमून प्लास्टिकचे विमाने उडवून सरकारची व लोकप्रतिनिधींची खिल्ली उडवून निषेध केला.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/03/VID-20250325-WA0076.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/03/VID-20250325-WA0077.mp4

सोलापूर विमानतळ होण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने वेगळी आंदोलने करण्यात आली होती तरी देखील सोलापूरची विमानसेवा सुरू झाली नाही गेल्या सहा महिन्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घाईघाईत विमानसेवेचा उद्घाटन सोहळा करण्यात आला निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकारणे लोकांनी आश्वासन देऊन सुद्धा विमानसेवा सुरू झाली नाही.

विमान सेवा ही सोलापूरकरांच्या दृष्टीने चेष्टेचा विषय बनत चाललेली आहे सोलापूरची विमानसेवा सुरू झाल्यास व्यापार उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल त्यामुळे सोलापूर वाशीय विमानसेवा सुरू केव्हा होईल याकडे आशा ठेवून आहेत त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने हे आंदोलन घेण्यात आले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनल दास जयश्री जाधव शहराध्यक्ष शिरीष जगदाळे संपर्कप्रमुख छत्रगुण माने उपाध्यक्ष सतीश वावरे शहर संघटक सिद्धाराम स्वबळे शहर संघटक शेखर कंटेकर दिलीप निंबाळकर विरेश कंटीकर शहर कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख शहर सचिव रमेश भंडारे विशाल सोलापूर आधी उपस्थित होते.

Tags: @Hotgi road airport#Sambhaji brigedसंभाजी ब्रिगेडसोलापूर विमानसेवा
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर झेडपीत मराठा समाजाने घडवले एकात्मतेचे दर्शन

Next Post

खासदार प्रणिती शिंदे यांचा बोलताना माईक केला बंद ; संसदेत का झाल्या आक्रमक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
खासदार प्रणिती शिंदे यांचा बोलताना माईक केला बंद ; संसदेत का झाल्या आक्रमक

खासदार प्रणिती शिंदे यांचा बोलताना माईक केला बंद ; संसदेत का झाल्या आक्रमक

ताज्या बातम्या

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1976431
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group