Tuesday, March 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

किसन जाधव अदितीताईंच्या सत्काराला रायगड मध्ये ; वाढदिनी शुभेच्छा देत केली हि मागणी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 March 2025
in political
0
किसन जाधव अदितीताईंच्या सत्काराला रायगड मध्ये ; वाढदिनी शुभेच्छा देत केली हि मागणी
0
SHARES
137
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

किसन जाधव अदितीताईंच्या सत्काराला रायगड मध्ये ; वाढदिनी शुभेच्छा देत केली हि मागणी

सोलापूर – महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांचा वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ईच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक किसन जाधव यांनी रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथील गीताबाग या निवासस्थानी त्यांना आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या.

आदिती तटकरे यांची भेट घेऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतील पिंक कॅम्पेन अंतर्गत त्यांना पिंक शाल, अक्कलकोट निवासी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा तसेच भला मोठा हार घालून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे यांचा देखील यावेळी किसन जाधव यांनी मखमली टोपी, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

दरम्यान यावेळी किसन जाधव यांनी सोलापूर महानगरपालिका विभागातील लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्वसामान्य महिलांना मिळावा यासाठी योजना यशस्वी राबविणाऱ्या आशा वर्कर्स यांचे मानधन काही दिवसापासून थकीत आहे ते मानधन लवकरात लवकर मिळावे अशी विनंती नामदार आदिती तटकरे यांच्याकडे केली. तत्काळ यावर आपण आशा वर्कर्स यांचा प्रलंबित मानधनाचा प्रश्न सोडवू अशी ग्वाही यावेळी महिला बालकल्याण मंत्री तटकरे यांनी किसन जाधव यांना दिली.

या सत्कार सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी सोलापूर शहर उपाध्यक्ष उमेश जाधव, सरचिटणीस संतोष गायकवाड, महादेव राठोड, दीपक आरगेल, आनंद गाडेकर यांच्यासह ईच्छा भगवंताची परिवाराचे सदस्य पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी सभासद नोंदणी मोठ्या प्रमाणात राबवा. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे वर्चस्व राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत अशा सूचना देखील यावेळी महिला व बालकल्याण मंत्री तटकरे यांनी किसन जाधव यांना दिल्या.

Tags: #इच्छा भगवंताचीAditi tatkareKisan jadhavNCP Ajit Pawar
SendShareTweetSend
Previous Post

अखेर अडकले ! सरपंच हरीश राठोडसह उपसरपंच ग्रामसेवकावर गुन्हा दाखल ; चार कोटीचा भ्रष्टाचार

Next Post

काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळाली शिवसेनेची स्पॉन्सर शीप ; मराठा प्रीमियर लीगचा असा मजेशीर राजकीय योग

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971194
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group