Monday, June 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

किरण माशाळकर यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान ; हे आहे सामाजिक कार्य

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 March 2025
in Social
0
किरण माशाळकर यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान ; हे आहे सामाजिक कार्य
0
SHARES
64
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

किरण माशाळकर यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान ; हे आहे सामाजिक कार्य

महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने राजमाता जिजाऊ पुरस्कार 2025 पुणे येथे आयोजित करण्यात आले. महाराष्ट्रातल्या एकूण 25 पुरस्कारार्थी पैकी सोलापूरच्या स्त्री शक्ती सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष कु. किरण नारायण माशाळकर यांची निवड करण्यात आली.

महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष तथा राज्य मंत्री शेखर मुंदडा व त्यांची पत्नी स्वाती मुंदडा यांच्या हस्ते किरण माशाळकर यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार 2025 सन्मानित करण्यात आले.

गेल्या 5 वर्षा पासून सामाजिक क्षेत्रात त्या उत्कृष्ट काम करत असताना कोरोना काळामध्ये जवळ पास 3000 कुटुंबांना धान्य, भाजीपाला, औषधे, सॅनिटायझर, मास्क वाटप करण्यात आले. त्याच बरोबर बालविवाह करणाऱ्या वरती बंदी घालण्यात आली. मुलींचे संरक्षणासाठी कराटे व सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण घेण्यात आले. महिलांना शिवण, कला प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार निर्मिती करून देण्यात आले. महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण, महिला आर्थिक विकास, महिला बचत गट, महिला रोजगार, महिला उद्योजक, महिला संरक्षण, महिलांच्या व युवतींच्या इतर सर्व समस्या सोडवण्यासाठी ते तत्पर असतात. महिलांच्या व मुलींच्या हितासाठी त्या काम करतात. या कार्यक्रमास मुकुंद शिंदे, अमृता कर्वा, व इतर सर्व महिलांची उपस्थिती होती.

Tags: @सोलापूरKiran mashalkarNCP Ajit Pawar partyराजमाता अहिल्यादेवी होळकर
SendShareTweetSend
Previous Post

राम सातपुते यांच्याच नावांची अपेक्षा होती ; पण भाजपकडून विधान परिषदेसाठी आली ही तीन नावे

Next Post

प्रथमेश कोठे विष्णू -महेश प्रतिष्ठान स्थापन करणार ; या कार्यात घेणार वाहून

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
प्रथमेश कोठे विष्णू -महेश प्रतिष्ठान स्थापन करणार ; या कार्यात घेणार वाहून

प्रथमेश कोठे विष्णू -महेश प्रतिष्ठान स्थापन करणार ; या कार्यात घेणार वाहून

ताज्या बातम्या

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1981460
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group