Tuesday, July 1, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

प्रथमेश कोठे विष्णू -महेश प्रतिष्ठान स्थापन करणार ; या कार्यात घेणार वाहून

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 March 2025
in political
0
प्रथमेश कोठे विष्णू -महेश प्रतिष्ठान स्थापन करणार ; या कार्यात घेणार वाहून

Oplus_131072

0
SHARES
643
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रथमेश कोठे विष्णू -महेश प्रतिष्ठान स्थापन करणार ; या कार्यात घेणार वाहून

स्वर्गीय महेश कोठे यांची 1 एप्रिल रोजी जयंती असून त्यानिमित्ताने सुशील रसिक सभागृह येथे स्व महेश कोठे आणि कोठे परिवारावर प्रेम करणाऱ्या सदस्यांची बैठक पार पडली. यावेळी प्रथमेश कोठे, पद्माकर काळे, सुरेश पाटील, अशोक निंबर्गी, बिज्जू प्रधाने, उमेश गायकवाड, रमेश यन्नम, गुरूषांत धुत्तरगावकर, विनायक कोंड्याल, चंद्रकांत पवार, अक्षय वाकसे, न्यानेश्वर सपाटे, युवराज सरवदे यांच्यासह सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित होते.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/03/VID-20250317-WA0013.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/03/VID-20250317-WA0017.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/03/VID-20250317-WA0014.mp4

यावेळी आमदार देवेंद्र कोठे हे मुंबई येथे अधिवेशन असल्याने त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठकीत सहभाग घेतला. यावेळी देवेंद्र कोठे यांनी स्व महेश कोठे यांच्या 61 व्या जयंती निमित्त 61 ठिकाणी पाणपोई सुरू करणार असल्याचे सांगितले.

तर सुरेश पाटील यांनी स्व. महेश कोठे यांच्या जयंती निमित्त शालेय साहित्य वाटप, यासह विविध उपक्रमांनी महेश कोठे यांची जयंती साजरी करण्याचेआवाहन केले. अक्षय वाकसे यांनी 61 ठिकाणी वृक्षारोपण करणार असल्याचे सांगितले तर युवराज सरवदे यांनी 61 कुटुंबाना धान्य वाटप करणार असल्याचे सांगितले. रियाज मोमीन यांनी जन्म दाखला शिबिर आयोजित करणार म्हणून सांगितले.

प्रथमेश कोठे यांनी यावेळी विष्णू महेश प्रतिष्ठान सुरू करणार असल्याची घोषणा केली, या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदत करणार असल्याचे सांगितले, तर गोरगरीब जनतेच्या अडचणीच्या काळात त्यांच्यासमोर ढाल बनून उभा राहीन अशी ग्वाही दिली.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/03/VID-20250317-WA0019.mp4

यावेळी स्व महेश कोठे आणि कोठे परिवारावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Mahesh kotheNCP Sharad PawarPrathamesh kothe
SendShareTweetSend
Previous Post

किरण माशाळकर यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान ; हे आहे सामाजिक कार्य

Next Post

दिरंगाई, अडवणूक, पैशाची मागणी होत असेल तर माझ्या या ई-मेल वर थेट तक्रार करा ; मनपा आयुक्त ओंबासे झाले ॲक्टिव्ह

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक

30 June 2025
माजी सभापतीने माध्यमिक शिक्षण कार्यालयाला घातले कुलूप ; म्हणे जगताप झाले डोक्याला ताप

माजी सभापतीने माध्यमिक शिक्षण कार्यालयाला घातले कुलूप ; म्हणे जगताप झाले डोक्याला ताप

30 June 2025
जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसाचा असा दुग्ध शर्करा योग ; युवराज राठोड यांचा पुढाकार

जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसाचा असा दुग्ध शर्करा योग ; युवराज राठोड यांचा पुढाकार

30 June 2025
आमचे नाव बाजूला ठेवा पण बोरामणी विमानतळ झाले पाहिजे ;  सुशीलकुमार शिंदे यांची मागणी

आमचे नाव बाजूला ठेवा पण बोरामणी विमानतळ झाले पाहिजे ;  सुशीलकुमार शिंदे यांची मागणी

30 June 2025
होटगी स्टेशन गावात ‘एक पेड माँ के नाम’ ; राजर्षी शाहूंची जयंती, मोदींची संकल्पना

होटगी स्टेशन गावात ‘एक पेड माँ के नाम’ ; राजर्षी शाहूंची जयंती, मोदींची संकल्पना

29 June 2025
गजानन महाराज पालखीतील वारकरी व भाविकांना केळी वाटप ; प्रशांत गायकवाड मित्र परिवाराचा उपक्रम

गजानन महाराज पालखीतील वारकरी व भाविकांना केळी वाटप ; प्रशांत गायकवाड मित्र परिवाराचा उपक्रम

29 June 2025
श्री गजानन महाराजांचे भक्तिभावे आगमन, सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले स्वागत ; जिल्हा परिषदेकडून स्वागताचे उत्कृष्ट नियोजन

श्री गजानन महाराजांचे भक्तिभावे आगमन, सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले स्वागत ; जिल्हा परिषदेकडून स्वागताचे उत्कृष्ट नियोजन

28 June 2025
ISCCM सोलापूर शाखेची नवीन कार्यकारिणी बिनविरोध

ISCCM सोलापूर शाखेची नवीन कार्यकारिणी बिनविरोध

28 June 2025

क्राईम

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक

by प्रशांत कटारे
30 June 2025
0

ब्रेकिंग : दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक करमाळा : शेत जमिनीत शेती पंपाचे पोल उभारून विद्युत पंपाला...

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

by प्रशांत कटारे
27 June 2025
0

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार राज्याच्या...

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

by प्रशांत कटारे
27 June 2025
0

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल सोलापूर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर...

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

by प्रशांत कटारे
24 June 2025
0

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस विभागात स्थानिक गुन्हे...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Our Visitor

1791580
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group