सोलापूर : क्रांती नगर, निराळे वस्ती येथील रहिवासी चंद्रकांत दगडू सुरवसे (वय ५५) यांचे रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी जुना पुना नाका स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, सून असा परिवार आहे. ते पत्रकार सागर सुरवसे आणि सेतू व्यवस्थापक अमोल सुरवसे यांचे चुलते होते.
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...














