सोलापूर -दमाणी नगर येथील रावसाहेब गिनेणदेव गुंड यांचे शुक्रवार दि. 4 नोव्हेंबर रोजी पहाटे दोन वाजून 10 मिनिटानी अल्पशा आजारांने निधन झाले. मृत्यूसमयी ते 73 वर्षाचे होते. ते अजित गुंड यांचे वडिल होते, त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, दोन नातवंड, तीन मुली व जावई व दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थीवावर कोयनानगर येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले, मुळचे उत्तर सोलापूर तालुक्यांतील शिवणी गावचे रहिवासी आहेत. इलेक्ट्रीक कामामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क होता.
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...














